1. Q1प्रश्न उघडा

    जर x = 7, y = 4, z = 9 असेल, तर खालीलपैकी कोणते सत्य आहे? I. x + y + z = 20 II. x - y + z = 13 III. x + y - z = 3 IV. -x + y - z = -12 A. I आणि II B. III आणि IV C. I आणि IV D. I आणि III

    1. A

    2. D

    3. C

    4. B

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (C) C

    स्पष्टीकरण

    With x = 7, y = 4, z = 9: I. x + y + z = 20 ✓. II. x − y + z = 12, not 13 ✗. III. x + y − z = 2, not 3 ✗. IV. −x + y − z = −7 + 4 − 9 = −12 ✓. So I and IV are true.

  2. Q2प्रश्न उघडा

    एक रक्कम एका निश्चित व्याजदराने 2 वर्षांसाठी गुंतवली गेली. जर ती रक्कम 5% अधिक व्याजदराने गुंतवली गेली असती, तर 200 रुपये अधिक मिळाले असते. तर ती रक्कम शोधा? A. 3000 रुपये B. 2600 रुपये C. 5000 रुपये D. 2000 रुपये

    1. A

    2. B

    3. C

    4. D

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (D) D

    स्पष्टीकरण

    A 5% higher rate for 2 years earns an extra P × 5 × 2/100 = 0.1P. 0.1P = 200, so P = Rs 2,000.

  3. Q3प्रश्न उघडा

    जगातील पहिला प्रोग्रामर कोणास मानले जाते? A. अ‍ॅलन ट्यूरिंग B. अ‍ॅडा लव्हलेस C. टिम बर्नर्स - ली D. स्टीव व्होझ्नियाक

    1. अ‍ॅलन ट्यूरिंग

    2. अ‍ॅडा लव्हलेस

    3. स्टीव व्होझ्नियाक

    4. टिम बर्नर्स - ली

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (B) अ‍ॅडा लव्हलेस

    स्पष्टीकरण

    Ada Lovelace (1815–1852) wrote the first algorithm intended for Charles Babbage's Analytical Engine, and is regarded as the world's first computer programmer.

  4. Q4प्रश्न उघडा

    परदेशी चित्रपटांच्या श्रेणीमध्ये आजवर सर्वाधिक ऑस्कर पुरस्कार कोणत्या देशाने जिंकले आहेत? A. इटली B. फ्रान्स C. जपान D. स्पेन

    1. A

    2. B

    3. C

    4. D

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (A) A

    स्पष्टीकरण

    Italy has won the most Academy Awards for Best Foreign Language Film (now Best International Feature Film), with 11 competitive wins plus special awards, ahead of France.

  5. Q5प्रश्न उघडा

    30 वस्तूंची खरेदी किंमत ही 40 वस्तूंच्या विक्री किंमतीसमान आहे. तर विक्रीतील शेकडा नफा किंवा तोटा शोधा. A. 20% तोटा B. 25% नफा C. 25% तोटा D. 20% नफा

    1. D

    2. B

    3. C

    4. A

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (C) C

    स्पष्टीकरण

    Let CP of one item = 1. Then CP of 30 = 30 = SP of 40, so SP of one item = 30/40 = 0.75. Loss = 0.25 on 1 = 25% loss.

  6. Q6प्रश्न उघडा

    दाबाचे SI एकक काय आहे? A. न्यूटन प्रति चौरस सेंटीमीटर (Newton per square centimetre) B. न्यूटन - चौरस मीटर (Newton - Square Meter) C. न्यूटन प्रति चौरस मीटर (Newton per square meter) D. न्यूटन - चौरस सेंटीमीटर (Newton - Square centimetre)

    1. A

    2. C

    3. B

    4. D

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (B) C

    स्पष्टीकरण

    Pressure = force/area, so its SI unit is newton per square metre (N/m²), called the pascal (Pa).

  7. Q7प्रश्न उघडा

    नकाशाच्या अभ्यासास काय म्हणतात? A. कॅलिग्राफी B. जिओग्राफी C. जिओलॉजी D. कार्टोग्राफी

    1. जिओलॉजी

    2. जिओग्राफी

    3. कार्टोग्राफी

    4. कॅलिग्राफी

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (C) कार्टोग्राफी

    स्पष्टीकरण

    Cartography is the science and art of making and studying maps. Calligraphy is decorative handwriting, and geology is the study of rocks and the Earth.

  8. Q8प्रश्न उघडा

    कोणत्या भारतीय राज्याने सर्व ग्रामपंचायतींना ऑप्टिकल फायबरद्वारे जोडणारी भारत नेट सेवा कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे? A. महाराष्ट्र B. पंजाब C. तामिळनाडू D. उत्तर प्रदेश

    1. पंजाब

    2. महाराष्ट्र

    3. तामिळनाडू

    4. उत्तर प्रदेश

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (C) तामिळनाडू

    स्पष्टीकरण

    In 2015 Tamil Nadu decided to implement the BharatNet project itself (through TANFINET), to connect all its gram panchayats with optical fibre, as per the official key.

  9. Q9प्रश्न उघडा

    एक सायकल चाक ४४ किमी मध्ये ५००० फेऱ्या पूर्ण करते. चाकांची त्रिज्या शोधा? (π = २२/७) A. 140 सेमी B. 270 सेमी C. 70 सेमी D. 120 सेमी

    1. A

    2. C

    3. B

    4. D

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (A) A

    स्पष्टीकरण

    Distance per round = 44 km/5000 = 44,00,000 cm/5000 = 880 cm = 2πr. So r = 880 × 7/(2 × 22) = 140 cm.

  10. Q10प्रश्न उघडा

    खालील संख्यांमध्ये किती संख्या 175 ने निःशेष विभाज्य आहेत? 500, 875, 1575, 1915, 2625, 2850, 3325, 4335 A. 4 B. 5 C. 6 D. 7

    1. D

    2. B

    3. A

    4. C

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (C) A

    स्पष्टीकरण

    175 = 25 × 7. 875 = 5 × 175, 1575 = 9 × 175, 2625 = 15 × 175 and 3325 = 19 × 175. 500, 1915, 2850 and 4335 are not multiples of 175. So 4 numbers.

  11. Q11प्रश्न उघडा

    ‘D’ हा ‘F’ चा मुलगा आहे. ‘E’ ही ‘F’ ची बहीण आहे आणि तिचा मुलगा ‘A’ आणि मुलगी ‘X’ आहे. जर ‘B’ हा ‘A’ चा मामा असेल; तर ‘D’ चे ‘B’ शी काय नाते आहे? A. चुलता B. भाचा C. मामा D. भाऊ

    1. A

    2. C

    3. B

    4. D

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (C) B

    स्पष्टीकरण

    B is A's maternal uncle, i.e. a brother of A's mother E. F is also E's sibling, so B and F are brothers, and D, F's son, is B's nephew.

  12. Q12प्रश्न उघडा

    रेल्वेगाड्यांच्या संदर्भात RLWL या संक्षेपाचे पूर्ण रूप काय आहे? A. रिग्रेट लोस वेटिंग लिस्ट B. रिमोट लोकेशन वेटिंग लिस्ट C. रेल्वे लोकेशन वेटिंग लिस्ट D. रेल्वे लिस्ट वेटिंग लोक्ड

    1. A

    2. B

    3. C

    4. D

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (B) B

    स्पष्टीकरण

    RLWL stands for Remote Location Waiting List, used for passengers boarding at intermediate stations on a train's route.

  13. Q13प्रश्न उघडा

    2015 मध्ये, युरोपियन अ‍ॅटॉमिक रिसर्च ऑर्गनायझेशनने (CERN) विज्ञान व अध्यात्मिक क्षेत्रातील योगदानासाठी खालीलपैकी कोणाला पुरस्कार दिला होता? A. ग्याल्वांग ड्रुकपा B. दलाई लामा C. मॅथ्यू रिचर्ड D. सोग्याल रिंपोचे

    1. दलाई लामा

    2. मॅथ्यू रिचर्ड

    3. ग्याल्वांग ड्रुकपा

    4. सोग्याल रिंपोचे

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (C) ग्याल्वांग ड्रुकपा

    स्पष्टीकरण

    In 2015 CERN honoured Gyalwang Drukpa, head of the Drukpa lineage of Buddhism, for his contribution to science and spirituality.

  14. Q14प्रश्न उघडा

    tan(210°) चे मूल्य शोधा. A. 1/√3 B. -1/√3 C. -1 D. 1

    1. D

    2. A

    3. C

    4. B

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (B) A

    स्पष्टीकरण

    210° = 180° + 30°, in the third quadrant where tan is positive. tan 210° = tan 30° = 1/√3.

  15. Q15प्रश्न उघडा

    15 पुरुष एक काम 330 दिवसांत करू शकतात. पण 220 दिवसांनंतर 15 जणांची अधिक भरती केली जाते, तर ते काम किती दिवसांत पूर्ण होईल? A. 80 दिवस B. 60 दिवस C. 55 दिवस D. 50 दिवस

    1. D

    2. C

    3. B

    4. A

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (B) C

    स्पष्टीकरण

    Total work = 15 × 330 = 4,950 man-days. In 220 days 15 × 220 = 3,300 is done, leaving 1,650. With 30 men it takes 1,650/30 = 55 more days.

  16. Q16प्रश्न उघडा

    जर दगडाला निळा म्हटले, निळ्याला पाणी म्हटले, पाण्याला झाड म्हटले, झाडाला पिशवी म्हटले, पिशवीला इंद्रधनुष्य म्हटले आणि इंद्रधनुष्याला आकाश म्हटले, तर पुस्तके घेऊन जाण्यासाठी काय वापरले जाते? A. झाड B. इंद्रधनुष्य C. आकाश D. पाणी

    1. B

    2. A

    3. D

    4. C

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (A) B

    स्पष्टीकरण

    Books are carried in a bag, and a bag is called 'rainbow' in this code. So the answer is rainbow.

  17. Q17प्रश्न उघडा

    इंदिरा गांधी मेमोरियल ट्यूलिप गार्डन कोठे आहे? A. दार्जिलिंग B. म्हैसूर C. श्रीनगर D. चंदीगड

    1. A

    2. B

    3. C

    4. D

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (C) C

    स्पष्टीकरण

    The Indira Gandhi Memorial Tulip Garden, Asia's largest tulip garden, is in Srinagar, Jammu and Kashmir, on the foothills of the Zabarwan range overlooking Dal Lake.

  18. Q18प्रश्न उघडा

    पुढील अपूर्णांकांची चढत्या क्रमाने मांडणी करा:- A. 11/17 B. 41/63 C. 3/7 D. 3/7 < 11/17 < 21/29 < 41/63

    1. C

    2. A

    3. D

    4. B

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (A) C

    स्पष्टीकरण

    As decimals: 3/7 ≈ 0.429, 11/17 ≈ 0.647, 41/63 ≈ 0.651, 21/29 ≈ 0.724. Ascending: 3/7 < 11/17 < 41/63 < 21/29.

  19. Q19प्रश्न उघडा

    खालीलपैकी कोणता धातू एखाद्या धातूत मिसळल्यावर पारद संमिश्र तयार करतो? A. मर्क्युरी B. सिल्व्हर C. ॲल्युमिनियम D. गोल्ड

    1. मर्क्युरी

    2. सिल्व्हर

    3. ॲल्युमिनियम

    4. गोल्ड

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (A) मर्क्युरी

    स्पष्टीकरण

    An amalgam is an alloy of mercury with another metal (such as silver or tin, used in dental fillings). So it is mercury that forms an amalgam when mixed with a metal.

  20. Q20प्रश्न उघडा

    In 2016, which city was the capital of Andhra Pradesh state (under the Andhra Pradesh Reorganisation Act, 2014)?

    1. Hyderabad

    2. Amaravati

    3. Vijayawada

    4. Tirupati

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (A) Hyderabad

    स्पष्टीकरण

    Under the Andhra Pradesh Reorganisation Act, 2014, Hyderabad was the common capital of Andhra Pradesh and Telangana for up to ten years, so in 2016 Hyderabad was the capital, as the official key marks. (Andhra Pradesh was building Amaravati as its new capital, which is now its capital.)

  21. Q21प्रश्न उघडा

    10, 9, 8, 7, 8, 6 चा मध्य शोधा. A. 6 B. 10 C. 12 D. 8

    1. C

    2. B

    3. A

    4. D

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (D) D

    स्पष्टीकरण

    Sum = 10 + 9 + 8 + 7 + 8 + 6 = 48. Mean = 48/6 = 8.

  22. Q22प्रश्न उघडा

    खोलीची लांबी, रुंदी आणि उंचीचे गुणोत्तर 3 : 2 : 1 आहे. जर त्याचे घनफळ 3072 घनमीटर असेल तर तिची रुंदी शोधा. A. 18 मीटर B. 16 मीटर C. 24 मीटर D. 12 मीटर

    1. B

    2. C

    3. D

    4. A

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (A) B

    स्पष्टीकरण

    Let the sides be 3x, 2x and x. Volume = 6x³ = 3072, so x³ = 512 and x = 8. Width = 2x = 16 m.

  23. Q23प्रश्न उघडा

    खालीलपैकी कोणते एक संगणकाचे इनपुट डिव्हाइस नाही? A. कीबोर्ड B. माउस C. स्कॅनर D. मॉनिटर

    1. A

    2. C

    3. B

    4. D

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (D) D

    स्पष्टीकरण

    A monitor displays information, so it is an output device. The keyboard, mouse and scanner are input devices.

  24. Q24प्रश्न उघडा

    एका मुलीकडे निर्देश करत सुनील म्हणाला, "तिच्या आईचा भाऊ हा माझ्या आईच्या वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे आणि त्या भावाला एकच बहीण आहे". तर त्या मुलीच्या आईचे सुनीलशी काय नाते असेल? A. मामा B. बहीण C. आई D. आजी

    1. B

    2. D

    3. C

    4. A

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (C) C

    स्पष्टीकरण

    The only son of Sunil's mother's father is Sunil's maternal uncle, and his only sister is Sunil's mother. The girl's mother's brother is this uncle, so the girl's mother is Sunil's mother.

  25. Q25प्रश्न उघडा

    खालील माहितीचा विचार करा आणि त्याआधारे पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. निळा, हिरवा, काळा, लाल आणि पांढरा असे पाच वेगवेगळे बॉक्स डावीकडून उजवीकडे अनियमित क्रमाने ठेवले जातात, जसे - 1. काळा बॉक्स शेवटच्या टोकावर नाही. 2. पांढरा डबा उजव्या टोकापासून दुसरा आहे. 3. लाल आणि काळ्या बॉक्सदरम्यान दोन बॉक्स असून निळ्या आणि लाल बॉक्सदरम्यान एक बॉक्स आहे. डावीकडून पहिला कुठला बॉक्स आहे? A. लाल B. पांढरा C. निळा D. हिरवा

    1. B

    2. C

    3. A

    4. D

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (D) D

    स्पष्टीकरण

    White is 4th from the left. Black is not at an end, so it is 2nd or 3rd; with two boxes between red and black, black = 2 and red = 5. Blue is one box away from red, at 3. Green takes position 1. Order: Green, Black, Blue, White, Red. The first from the left is green.

  26. Q26प्रश्न उघडा

    खालील माहितीचा विचार करा आणि त्याआधारे पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. निळा, हिरवा, काळा, लाल आणि पांढरा असे पाच वेगवेगळे बॉक्स डावीकडून उजवीकडे अनियमित क्रमाने ठेवले जातात, जसे - 1. काळा बॉक्स शेवटच्या टोकावर नाही. 2. पांढरा डबा उजव्या टोकापासून दुसरा आहे. 3. लाल आणि काळ्या बॉक्सदरम्यान दोन बॉक्स असून निळ्या आणि लाल बॉक्सदरम्यान एक बॉक्स आहे. खालीलपैकी कोणते विधान खरे आहे? A. काळा बॉक्स डावीकडून दुसरा आहे. B. पांढरा बॉक्स डावीकडून दुसरा आहे. C. हिरवा बॉक्स डावीकडून तिसरा आहे. D. पांढरा बॉक्स उजवीकडून तिसरा आहे.

    1. B

    2. D

    3. A

    4. C

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (C) A

    स्पष्टीकरण

    From the order Green, Black, Blue, White, Red, the black box is second from the left.

  27. Q27प्रश्न उघडा

    खालील माहितीचा विचार करा आणि त्याआधारे पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. निळा, हिरवा, काळा, लाल आणि पांढरा असे पाच वेगवेगळे बॉक्स डावीकडून उजवीकडे अनियमित क्रमाने ठेवले जातात, जसे - 1. काळा बॉक्स शेवटच्या टोकावर नाही. 2. पांढरा डबा उजव्या टोकापासून दुसरा आहे. 3. लाल आणि काळ्या बॉक्सदरम्यान दोन बॉक्स असून निळ्या आणि लाल बॉक्सदरम्यान एक बॉक्स आहे. ओळीच्या मध्यभागी कोणता बॉक्स आहे? A. काळा B. निळा C. हिरवा D. लाल

    1. D

    2. A

    3. C

    4. B

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (D) B

    स्पष्टीकरण

    In the order Green, Black, Blue, White, Red, the middle (3rd) box is blue.

  28. Q28प्रश्न उघडा

    Who won the Nobel Prize for Literature in 2015?

    1. Patrick Modiano

    2. Svetlana Alexievich

    3. Alice Munro

    4. Mo Yan

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (B) Svetlana Alexievich

    स्पष्टीकरण

    The 2015 Nobel Prize in Literature went to Svetlana Alexievich of Belarus 'for her polyphonic writings, a monument to suffering and courage in our time'. Modiano won in 2014, Munro in 2013 and Mo Yan in 2012.

  29. Q29प्रश्न उघडा

    नर्मदा नदीचे उगम स्थान कोणते? A.अमरकंटक B. सह्याद्री पर्वतरांगा C. मैकल पर्वतरांगा D. महादेव पर्वतरांगा

    1. A

    2. C

    3. D

    4. B

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (A) A

    स्पष्टीकरण

    The Narmada rises at Amarkantak in the Maikal range (Anuppur district, Madhya Pradesh) and flows west through a rift valley into the Gulf of Khambhat.

  30. Q30प्रश्न उघडा

    एक प्रश्न आणि तीन विधाने (I), (II) आणि (III) क्रमांकित केलेली आहेत. तुम्हाला खाली दिलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी विधानांमध्ये दिलेली तथ्ये पुरेशी आहेत की नाही हे ठरवावे लागेल. प्रश्न: आयताची लांबी किती आहे? विधान: I. आयताची परिमिती 80 मीटर आहे. II. लगतच्या बाजूंची बेरीज 40 मीटर आहे. III. आयताची रुंदी 10 मीटर आहे. योग्य पर्याय निवडा. A. फक्त I पुरेसे आहे. B. फक्त I आणि II पुरेसे आहेत. C. III आणि I किंवा II मधून एक पुरेसे आहे. D. II आणि I किंवा III मधून एक पुरेसे आहे.

    1. D

    2. A

    3. B

    4. C

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (D) C

    स्पष्टीकरण

    I and II both only give length + breadth = 40 m, so neither alone gives the length. Adding III (breadth 10 m) to either gives length = 40 − 10 = 30 m. So III with one of I or II is sufficient.

  31. Q31प्रश्न उघडा

    एका विशिष्ट कोड भाषेत 'STARE' हे '19201185' असे लिहिले जाते, तर त्याच कोड भाषेत 'MOULD' हे कसे लिहिले जाईल? A. 132115124 B. 131215214 C. 131521124 D. 131512214

    1. A

    2. B

    3. D

    4. C

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (D) C

    स्पष्टीकरण

    Each letter is written as its alphabet position: S 19, T 20, A 1, R 18, E 5. MOULD = M 13, O 15, U 21, L 12, D 4 = 131521124.

  32. Q32प्रश्न उघडा

    2016 च्या उन्हाळी ऑलिंपिकचे आयोजन कोणत्या शहरात झाले होते? A. सोल B. रियो दि जानेरो C. लंडन D. टोकियो

    1. A

    2. D

    3. C

    4. B

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (D) B

    स्पष्टीकरण

    The 2016 Summer Olympics (the XXXI Olympiad) were held in Rio de Janeiro, Brazil, from 5 to 21 August 2016.

  33. Q33प्रश्न उघडा

    32 पुरुष 6 तासांसाठी दररोज काम करतात आणि 10 दिवसांत एक काम पूर्ण करू शकतात. 12 दिवसांत 10 तासांसाठी काम करून हे काम पूर्ण करण्यासाठी किती पुरुषांची आवश्यकता आहे? A. 15 B. 16 C. 17 D. 18

    1. C

    2. B

    3. A

    4. D

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (B) B

    स्पष्टीकरण

    Work = 32 × 6 × 10 = 1,920 man-hours. To finish in 12 days at 10 hours a day: men = 1,920/(12 × 10) = 16.

  34. Q34प्रश्न उघडा

    जर 234A ही 9 ने विभाज्य असेल, तर सर्वात लहान नैसर्गिक संख्या A ची किंमत काढा? A. 5 B. 6 C. 7 D. 9

    1. D

    2. B

    3. A

    4. C

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (A) D

    स्पष्टीकरण

    A number is divisible by 9 if its digit sum is. 2 + 3 + 4 + A = 9 + A, so A = 0 or 9. The smallest natural number is 9.

  35. Q35प्रश्न उघडा

    एका व्यापाऱ्याने एक वस्तूवर 50% जास्त किंमत चिन्हांकित केली आणि नंतर त्यावर 20% सवलत दिली. सवलत दिल्यानंतर व्यापाऱ्याला किती टक्के नफा मिळाला? A. 30% B. 125% C. 25% D. 20%

    1. A

    2. B

    3. C

    4. D

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (D) D

    स्पष्टीकरण

    Take CP = 100. Marked price = 150; after a 20% discount, SP = 120. Profit = 20%.

  36. Q36प्रश्न उघडा

    खालीलमधील गोष्टींमधील साम्य शोधा: आंबा, पेरू, तर्बूज, संत्रा A. हे सर्व फळे आहेत. B. ते सर्व लाल रंगाचे आहेत. C. त्यांच्या आत मोठी बिया असतात. D. ते भारतात सर्व ऋतूंमध्ये उपलब्ध असते.

    1. A

    2. C

    3. B

    4. D

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (A) A

    स्पष्टीकरण

    Mango, guava, watermelon and orange are all fruits. They are not all red, do not all have big seeds, and are not all available in every season.

  37. Q37प्रश्न उघडा

    भारताचे पंतप्रधान होण्यासाठी किमान वय किती असणे आवश्यक आहे? A. 21 वर्षे B. 25 वर्षे C. 30 वर्षे D. 35 वर्षे

    1. D

    2. B

    3. C

    4. A

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (B) B

    स्पष्टीकरण

    The Prime Minister must be a member of Parliament. A Lok Sabha member must be at least 25 years old (a Rajya Sabha member 30), so the minimum age is 25.

  38. Q38प्रश्न उघडा

    SONAR चे पूर्ण नाव काय आहे? A. साउंड न्यूट्रलायझेशन अँड रेन्जिंग B. साउंड नेव्हिगेटिंग अँड रिचिंग C. साउंड नेव्हिगेशन अँड रेन्जिंग D. साउंड न्यूट्रलायझेशन अँड रिचिंग

    1. A

    2. B

    3. C

    4. D

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (C) C

    स्पष्टीकरण

    SONAR stands for Sound Navigation and Ranging: it uses sound waves to detect and locate underwater objects.

  39. Q39प्रश्न उघडा

    खालीलपैकी कोणता वायू अक्रिय वायू नाही? A. हेलियम B. निऑन C. रेडॉन D. हायड्रोजन

    1. A

    2. C

    3. B

    4. D

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (D) D

    स्पष्टीकरण

    Helium, neon and radon are noble (inert) gases of group 18. Hydrogen is a reactive gas, not an inert gas.

  40. Q40प्रश्न उघडा

    खालील उतारा वाचा आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे द्या. हवामान बदलाचा हंगामी पद्धतींवर परिणाम होत असल्याने, पाणी व्यवस्थापन आणि वितरण महत्त्वाचे बनले आहे. आजकाल शहरी भागात पावसाच्या पाण्याची साठवण हे विशेष महत्त्वाचे झाले आहे. या प्रक्रियेमध्ये पावसाचे पाणी नंतरच्या वापरासाठी जमा करणे आणि साठवणे समाविष्ट आहे. यामुळे भूजल पातळी सावरते, पावसाळ्यात पाण्याचा अपव्यय टळतो, जमिनीची धूप कमी होते आणि पिण्याच्या पाण्याची उपलब्धता होण्यास मदत होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते जलसंधारणाच्या पद्धतीस प्रोत्साहन देते. हा परिच्छेद खालीलपैकी कोणत्या विधानास सर्वात जास्त समर्थन देतो? A. हवामान बदलाचा मानवतेवर विपरित परिणाम झाला आहे. B. वने भूजल पातळी राखण्यास मदत करतात. C. पावसाच्या पाण्याची साठवण ही काळाची गरज आहे. D. शहरी भागासाठी पुरेसे पाणी साठे नाहीत.

    1. B

    2. C

    3. A

    4. D

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (B) C

    स्पष्टीकरण

    The passage lists the benefits of rainwater harvesting and calls it particularly important today, so it most supports 'Rainwater harvesting is the need of the hour'.

  41. Q41प्रश्न उघडा

    जर A = 1, BE = 7 तर CUT = ? A. 33 B. 44 C. 45 D. 42

    1. A

    2. B

    3. C

    4. D

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (B) B

    स्पष्टीकरण

    Letters take their alphabet positions and are added: B + E = 2 + 5 = 7. CUT = 3 + 21 + 20 = 44.

  42. Q42प्रश्न उघडा

    खालील तक्त्यात U, K, V आणि G या चार मित्रांनी सोमवार ते शुक्रवार मॉर्निंग वॉकदरम्यान चाललेले अंतर (किमीमध्ये) दर्शविले आहे. खालील माहितीचा विचार करा आणि त्याआधारे खालील प्रश्नांची उत्तरे द्या.

    सोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवार
    U654.55.54
    K44.533.55
    V444.555.5
    G54.555.56

    पाच दिवसांमध्ये सर्वात कमी सरासरी अंतर कोणाला झाले? A. U B. G C. K D. V

    1. C

    2. D

    3. B

    4. A

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (A) C

    स्पष्टीकरण

    Totals: U = 25, K = 20, V = 23, G = 26 km. K has the lowest total, so the lowest average (4 km).

  43. Q43प्रश्न उघडा

    खालील तक्त्यात U, K, V आणि G या चार मित्रांनी सोमवार ते शुक्रवार मॉर्निंग वॉकदरम्यान चाललेले अंतर (किमीमध्ये) दर्शविले आहे. खालील माहितीचा विचार करा आणि त्याआधारे खालील प्रश्नांची उत्तरे द्या.

    सोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवार
    U654.55.54
    K44.533.55
    V444.555.5
    G54.555.56

    सोमवार ते शुक्रवार या काळात सर्वात जास्त अंतर कोणत्याने कापले? A. K B. U C. V D. G

    1. B

    2. A

    3. D

    4. C

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (C) D

    स्पष्टीकरण

    Totals: U = 25, K = 20, V = 23, G = 26 km. G covered the maximum distance.

  44. Q44प्रश्न उघडा

    खालील तक्त्यात U, K, V आणि G या चार मित्रांनी सोमवार ते शुक्रवार मॉर्निंग वॉकदरम्यान चाललेले अंतर (किमीमध्ये) दर्शविले आहे. खालील माहितीचा विचार करा आणि त्याआधारे खालील प्रश्नांची उत्तरे द्या.

    सोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवार
    U654.55.54
    K44.533.55
    V444.555.5
    G54.555.56

    चार मित्रांनी एकूण सर्वात जास्त अंतर कोणत्या दिवशी केले? A. सोमवार B. मंगळवार C. गुरुवार D. शुक्रवार

    1. D

    2. A

    3. C

    4. B

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (A) D

    स्पष्टीकरण

    Daily totals: Monday 19, Tuesday 18, Wednesday 17, Thursday 19.5, Friday 20.5 km. The maximum is on Friday.

  45. Q45प्रश्न उघडा

    जर राजगीर : दगड तर सुतार : ? A. आरा B. फर्निचर C. लाकूड D. स्टील

    1. B

    2. A

    3. C

    4. D

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (C) C

    स्पष्टीकरण

    A mason (rajgir) works with stone; a carpenter works with wood.

  46. Q46प्रश्न उघडा

    तीन संख्यांची बेरीज 245 आहे. जर पहिल्या आणि दुसऱ्या संख्येचे गुणोत्तर 2 : 3 असेल आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्येचे गुणोत्तर 5 : 8 असेल, तर दुसरी संख्या शोधा: A. 50 B. 75 C. 90 D. 420

    1. C

    2. A

    3. B

    4. D

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (C) B

    स्पष्टीकरण

    First : second = 2 : 3 = 10 : 15 and second : third = 5 : 8 = 15 : 24. So the ratio is 10 : 15 : 24 (49 parts). 245/49 = 5, so the second number = 15 × 5 = 75.

  47. Q47प्रश्न उघडा

    प्रत्येक वर्ष जागतिक एड्स दिवस कधी साजरा केला जातो? A. 1 डिसेंबर B. 1 जानेवारी C. 14 फेब्रुवारी D. 8 मार्च

    1. A

    2. B

    3. D

    4. C

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (A) A

    स्पष्टीकरण

    World AIDS Day is observed on 1 December every year since 1988, to raise awareness of HIV/AIDS.

  48. Q48प्रश्न उघडा

    ISRO ने बनवलेला पहिला मानवरहित उपग्रह कोणता होता? A. भास्कर - I B. आर्यभट्ट C. रोहिणी D. मेघा

    1. C

    2. B

    3. A

    4. D

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (B) B

    स्पष्टीकरण

    Aryabhata, India's first satellite, was built by ISRO and launched on 19 April 1975 by a Soviet rocket.

  49. Q49प्रश्न उघडा

    भारताची राजधानी दिल्लीला कुठून हलवण्यात आली होती? A. बॉम्बे B. मद्रास C. कलकत्ता D. मैसूर

    1. C

    2. A

    3. D

    4. B

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (A) C

    स्पष्टीकरण

    The capital of British India was moved from Calcutta to Delhi, announced at the Delhi Durbar of 1911; New Delhi was inaugurated in 1931.

  50. Q50प्रश्न उघडा

    खालील विस्कळीत वाक्यांना अर्थपूर्ण वाक्य बनविण्यासाठी त्यांची योग्य रचना करा: ते ______ 1. संरक्षित करणे 2. आहे 3. देशातील जंगले 4. आपले कर्तव्य योग्य क्रम असावा: A. 2143 B. 2134 C. 2314 D. 2413

    1. B

    2. C

    3. D

    4. A

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (C) D

    स्पष्टीकरण

    It + is (2) + our duty (4) + to protect (1) + the forests of the country (3): 'It is our duty to protect the forests of the country' = 2413.

  51. Q51प्रश्न उघडा

    गणना करा: \((40.7×40.7×40.7+1)/(40.7×40.7-40.7+1)\) A. 417 B. 4.17 C. 41.7 D. 441.7

    1. C

    2. D

    3. B

    4. A

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (A) C

    स्पष्टीकरण

    With a = 40.7: (a³ + 1)/(a² − a + 1) = (a + 1)(a² − a + 1)/(a² − a + 1) = a + 1 = 41.7.

  52. Q52प्रश्न उघडा

    तेलंगणामधील ग्रामीण स्वयं सहाय्यता गटांना (SHG) सक्षम करण्यासाठी त्यांच्या उत्पादनांच्या ऑनलाइन प्रचारासाठी कोणत्या इंटरनेट दिग्गज कंपनीने प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे? A. Amazon B. Flipkart C. Facebook D. Twitter

    1. C

    2. B

    3. A

    4. D

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (A) C

    स्पष्टीकरण

    In 2015 Facebook launched a training programme in Telangana to help rural women's self-help groups promote their products online.

  53. Q53प्रश्न उघडा

    खालील मालिकेत पुढील संख्या कोणती असेल? 3, 4, 9, 16, 27, 64, 81, ...... A. 243 B. 256 C. 324 D. 356

    1. B

    2. D

    3. A

    4. C

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (A) B

    स्पष्टीकरण

    The series alternates powers of 3 and 4: 3, 4, 9 (3²), 16 (4²), 27 (3³), 64 (4³), 81 (3⁴), so next is 4⁴ = 256.

  54. Q54प्रश्न उघडा

    जर विनय 2 किमी/तास वेगाने धावला असता, तर तो 4 किमी अंतर कापण्यासाठी 10 मिनिटे कमी वेळ घेईल, तर विनयचा वेग काढा? A. 7 किमी/तास B. 5 किमी/तास C. 4 किमी/तास D. 6 किमी/तास

    1. D

    2. B

    3. C

    4. A

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (A) D

    स्पष्टीकरण

    4/v − 4/(v + 2) = 10/60 = 1/6. So 8/(v(v + 2)) = 1/6, giving v(v + 2) = 48 and v = 6 km/h.

  55. Q55प्रश्न उघडा

    आपल्या वातावरणात नायट्रोजनचे प्रमाण किती आहे?

    1. 72%

    2. 75%

    3. 78%

    4. 65%

    5. 55%

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (C) 78%

    स्पष्टीकरण

    Dry air is about 78% nitrogen, 21% oxygen and about 1% argon, with traces of carbon dioxide and other gases.

  56. Q56प्रश्न उघडा

    एका व्यक्तीने पहिले 200 किमी 50 किमी/तास वेगाने आणि पुढचे 200 किमी 70 किमी/तास वेगाने कापले. 400 किमीच्या प्रवासात त्याचा सरासरी वेग काढा. A. 56.5 किमी/तास B. 60.6 किमी/तास C. 64.6 किमी/तास D. 58.3 किमी/तास

    1. B

    2. C

    3. D

    4. A

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (C) D

    स्पष्टीकरण

    Time = 200/50 + 200/70 = 4 + 20/7 = 48/7 hours. Average speed = 400 ÷ 48/7 = 2800/48 ≈ 58.3 km/h.

  57. Q57प्रश्न उघडा

    एक प्रश्न आणि (I), (II) आणि (III) क्रमांकित तीन विधाने दिलेली आहेत. आपल्याला खाली दिलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी विधानांमध्ये दिलेले तथ्य पुरेसे आहे की नाही हे ठरवायचे आहे. प्रश्न: A, B, C, D आणि E हे पाच व्यक्ती एका वर्तुळात एकमेकांकडे तोंड करून बसले आहेत. E कोणा दोघांदरम्यान बसला आहे? विधान: I. B च्या डावीकडे आणि A च्या उजवीकडे बसलेला व्यक्ती एकच आहे. II. D हा B च्या उजवीकडे आहे. III. A हा E आणि C यांच्यादरम्यान बसला आहे. योग्य पर्याय निवडा. A. फक्त I आणि II पुरेशी आहेत. B. फक्त I आणि III पुरेशी आहेत. C. फक्त III पुरेसे आहे. D. तथ्ये अपुरी आहेत.

    1. A

    2. B

    3. D

    4. C

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (C) D

    स्पष्टीकरण

    I says one person sits between A and B; III says A sits between E and C, so that person is E or C. Even combining all three statements, the circle can be arranged with E between different pairs, so the facts are insufficient, as the official key marks.

  58. Q58प्रश्न उघडा

    दिलेल्या पर्यायांपैकी गहाळ शब्द शोधा. KDD, MFF, OHH, ?, SLL A. PJJ B. PKK C. QJJ D. QKK

    1. A

    2. B

    3. D

    4. C

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (D) C

    स्पष्टीकरण

    First letters K, M, O, ?, S go up by 2, so Q. The doubled letters D, F, H, ?, L go up by 2, so J. The missing term is QJJ.

  59. Q59प्रश्न उघडा

    अंतराळ प्रवास करणारे पहिले भारतीय कोण होते? A. राकेश शर्मा B. कल्पना चावला C. सुनीता विल्यम्स D. रविश मल्होत्रा

    1. B

    2. A

    3. D

    4. C

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (B) A

    स्पष्टीकरण

    Squadron Leader Rakesh Sharma flew to space aboard Soyuz T-11 in April 1984, becoming the first Indian in space.

  60. Q60प्रश्न उघडा

    पुढील पर्यायांमधून, खाली दिलेल्या जोडीप्रमाणे संबंधित जोडी शोधा. वर : खाली A. पाणी : वाळू B. समुद्र : तलाव C. चांगले : वाईट D. मधमाशी : पेटी

    1. C

    2. B

    3. D

    4. A

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (A) C

    स्पष्टीकरण

    Up and down are opposites; so are good and bad.

  61. Q61प्रश्न उघडा

    भारतीय राज्यघटनेनुसार, खालीलपैकी कोणता अधिकार हा मूलभूत अधिकार नाही? A. स्वातंत्र्याचा अधिकार B. जगण्याचा अधिकार C. समानतेचा अधिकार D. देशाच्या संरक्षणाचा अधिकार

    1. C

    2. B

    3. D

    4. A

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (C) D

    स्पष्टीकरण

    The right to equality, the right to freedom and the right to life (Article 21) are fundamental rights. Defending the country is a fundamental duty (Article 51A), not a right.

  62. Q62प्रश्न उघडा

    आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? A. रातांधळेपणा B. गलगंड C. स्कर्वी D. मुडदूस

    1. C

    2. A

    3. B

    4. D

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (C) B

    स्पष्टीकरण

    Iodine is needed to make thyroid hormones; its deficiency enlarges the thyroid gland, causing goitre.

  63. Q63प्रश्न उघडा

    दोन संख्यांची बेरीज 119 आहे आणि त्यांचा महत्तम सामान्य भाजक (HCF) 17 आणि लघुत्तम सामान्य गुणक (LCM) 170 आहे, तर त्या संख्यांची व्यस्त बेरीज ______ आहे. A. 119/501 B. 501/119 C. 7/170 D. 170/7

    1. A

    2. C

    3. B

    4. D

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (B) C

    स्पष्टीकरण

    Product of the numbers = HCF × LCM = 17 × 170 = 2,890. Sum of reciprocals = (a + b)/ab = 119/2,890 = 7/170.

  64. Q64प्रश्न उघडा

    2015 च्या IBSF वर्ल्ड स्नूकर चॅम्पियनशिप कोणत्या खेळाडूने जिंकली होती? A. गीत सेठी B. पंकज अडवाणी C. आदित्य मेहता D. हम्झा अकबर

    1. D

    2. C

    3. A

    4. B

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (D) B

    स्पष्टीकरण

    Pankaj Advani won the IBSF World Snooker Championship in 2015 in Karachi, one of his many world titles in billiards and snooker.

  65. Q65प्रश्न उघडा

    10, 21, 5, 1, 3, 17, 19, 2 या संख्यांचा श्रेणी काढा. A. 19 B. 10 C. 20 D. 17

    1. D

    2. A

    3. C

    4. B

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (C) C

    स्पष्टीकरण

    Range = largest − smallest = 21 − 1 = 20.

  66. Q66प्रश्न उघडा

    खालील विस्कळीत वाक्ये एक अर्थपूर्ण वाक्य बनवण्यासाठी त्यांची व्यवस्था करा: तो ______ J: एक लोकप्रिय टेनिस खेळाडू K: पण L: देखील आहे M: बॅडमिंटनमध्ये क्रमांक 1 वर आहे योग्य क्रम असावा: A. MLKJ B. MKLJ C. LJKM D. LMKJ

    1. D

    2. C

    3. B

    4. A

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (C) B

    स्पष्टीकरण

    'He is ranked No.1 in badminton (M) but (K) is also (L) a popular tennis player (J)' = MKLJ.

  67. Q67प्रश्न उघडा

    100 पैकी 35 जणांना फक्त कॉफी आवडते, 40 जणांना फक्त चहा आवडतो, 15 जणांना चहा-कॉफी दोन्ही आवडतो आणि 10 जणांना फक्त दूध आवडते. चहा आणि कॉफी दोन्ही आवडणाऱ्या लोकांचे आणि फक्त कॉफी आवडणाऱ्या लोकांचे प्रमाण काय आहे? A. 3/8 B. 2/3 C. 3/7 D. 3/2

    1. C

    2. A

    3. D

    4. B

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (A) C

    स्पष्टीकरण

    Both tea and coffee = 15; only coffee = 35. Ratio = 15/35 = 3/7.

  68. Q68प्रश्न उघडा

    100 पैकी 35 जणांना फक्त कॉफी आवडते, 40 जणांना फक्त चहा आवडतो, 15 जणांना चहा-कॉफी दोन्ही आवडतो आणि 10 जणांना फक्त दूध आवडते. दुधाचे आणि चहाचे आवडणारे लोकांचे प्रमाण काय आहे? A. 1/4 B. 2/11 C. 2/7 D. 1/2

    1. D

    2. A

    3. C

    4. B

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (D) B

    स्पष्टीकरण

    Milk = 10. Tea = only tea 40 + both 15 = 55. Ratio = 10/55 = 2/11.

  69. Q69प्रश्न उघडा

    100 पैकी 35 जणांना फक्त कॉफी आवडते, 40 जणांना फक्त चहा आवडतो, 15 जणांना चहा-कॉफी दोन्ही आवडतो आणि 10 जणांना फक्त दूध आवडते. एकूण लोकांपैकी चहा आवडणाऱ्या लोकांचे टक्केवारी किती आहे? A. 50% B. 55% C. 40% D. 35%

    1. C

    2. B

    3. D

    4. A

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (B) B

    स्पष्टीकरण

    Tea lovers = 40 + 15 = 55 out of 100, i.e. 55%.

  70. Q70प्रश्न उघडा

    कोणाचा बदला घेण्यासाठी भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांनी ब्रिटिश अधिकारी जॉन साँडर्सची हत्या केली? A. रामप्रसाद बिस्मिल यांचा मृत्यू B. चौरी चौरा घटनेतील ग्रामस्थांचा मृत्यू C. लाला लजपत राय यांचे निधन D. जालियनवाला बाग येथील हत्याकांड

    1. A

    2. C

    3. B

    4. D

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (B) C

    स्पष्टीकरण

    Lala Lajpat Rai died after a police lathi-charge during the anti-Simon Commission protest in Lahore (1928). To avenge him, Bhagat Singh and Rajguru shot ASP John Saunders on 17 December 1928.

  71. Q71प्रश्न उघडा

    गोपाळची आई ही मोहितच्या वडिलांच्या मुलाची पत्नी आहे. मोहितला कोणताही भाऊ किंवा बहीण नाही. गोपाळ आणि मोहित यांचे काय नाते आहे? A. वडील-मुलगा B. काका-पुतणा C. मुलगा-वडील D. नातू-आजोबा

    1. C

    2. D

    3. A

    4. B

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (A) C

    स्पष्टीकरण

    Mohit has no siblings, so Mohit's father's son is Mohit himself. Gopal's mother is Mohit's wife, so Gopal is Mohit's son: Son–Father.

  72. Q72प्रश्न उघडा

    दोन संख्यांचा महत्तम सामान्य भाजक (HCF) आणि लघुत्तम सामान्य गुणक (LCM) अनुक्रमे 19 आणि 342 आहेत. जर एका संख्येला 2 ने भागल्यास भागफल 19 मिळते, तर दुसरी संख्या शोधा. A. 133 B. 171 C. 198 D. 114

    1. A

    2. B

    3. C

    4. D

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (B) B

    स्पष्टीकरण

    One number ÷ 2 gives 19, so it is 38. The other = HCF × LCM ÷ 38 = 19 × 342/38 = 171.

  73. Q73प्रश्न उघडा

    जर J चा अर्थ 'x', K चा अर्थ '+', L चा अर्थ '÷' आणि M चा अर्थ '-' असेल तर 1K9L7J7L3M5 ची किंमत काढा. A. 1 B. -1 C. 3 D. -5

    1. D

    2. B

    3. C

    4. A

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (B) B

    स्पष्टीकरण

    1K9L7J7L3M5 = 1 + 9 ÷ 7 × 7 ÷ 3 − 5. By BODMAS: 9 ÷ 7 × 7 = 9, then 9 ÷ 3 = 3, so 1 + 3 − 5 = −1.

  74. Q74प्रश्न उघडा

    नवीनतम जनगणनेनुसार कोणत्या भारतीय राज्याची लोकसंख्या घनता सर्वात कमी आहे? A. सिक्किम B. अरुणाचल प्रदेश C. मिजोरम D. नागालँड

    1. D

    2. C

    3. A

    4. B

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (D) B

    स्पष्टीकरण

    Census 2011: Arunachal Pradesh has the lowest population density, 17 persons per sq km.

  75. Q75प्रश्न उघडा

    खालीलपैकी कोणता अभ्यास मकडींचा आहे? A. अ‍ॅराक्नॉलॉजी B. मानवशास्त्र C. अपिऑलॉजी D. सायनालॉजी

    1. B

    2. A

    3. D

    4. C

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (B) A

    स्पष्टीकरण

    Arachnology is the study of spiders and other arachnids. Apiology is about bees and cynology about dogs.

  76. Q76प्रश्न उघडा

    एक मिलीमीटर किलोमीटरचा किती दशांश असतो? A. 0.000001 B. 0.00001 C. 0.0001 D. 0.001

    1. D

    2. B

    3. A

    4. C

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (C) A

    स्पष्टीकरण

    1 km = 10,00,000 mm, so 1 mm = 1/10,00,000 km = 0.000001 km.

  77. Q77प्रश्न उघडा

    दादासाहेब फाळके पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? A. पर्यावरण B. सिनेमा C. नृत्य D. औषध

    1. C

    2. A

    3. D

    4. B

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (D) B

    स्पष्टीकरण

    The Dadasaheb Phalke Award is India's highest award in cinema, named after the father of Indian cinema, who made Raja Harishchandra (1913).

  78. Q78प्रश्न उघडा

    जर Sin D = 3/5 असेल, तर (sin D + cos D)^2 =? A. 1 B. 24/25 C. 49/25 D. 12/25

    1. A

    2. B

    3. D

    4. C

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (D) C

    स्पष्टीकरण

    sin D = 3/5 gives cos D = 4/5. (sin D + cos D)² = (7/5)² = 49/25.

  79. Q79प्रश्न उघडा

    जर 4515 ÷ 17.5 = 258 असेल, तर 45.15 ÷ 1.75 =? A. 2.58 B. 0.258 C. 25.8 D. 258

    1. A

    2. C

    3. B

    4. D

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (B) C

    स्पष्टीकरण

    45.15 ÷ 1.75 = (4515/100) ÷ (175/100) = 4515 ÷ 175 = (4515 ÷ 17.5)/10 = 258/10 = 25.8.

  80. Q80प्रश्न उघडा

    खालीलमधील समानता शोधा: कुत्रा, चित्रकला, पुस्तक, मेणबत्ती A. त्यांच्यामध्ये कोणतीही समानता नाही. B. हे सर्व गणनीय संज्ञा आहेत. C. ते सर्व निर्जीव आहेत. D. हे सर्व सजीव आहेत.

    1. C

    2. D

    3. B

    4. A

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (C) B

    स्पष्टीकरण

    Dog, painting, book and candle can all be counted (one dog, two books), so they are countable nouns. A dog is alive, so they are not all inanimate.

  81. Q81प्रश्न उघडा

    नोव्हेंबर २०१५ मध्ये भारताला जागतिक उत्पादन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी कोणत्या सोशल मीडिया दिग्गजाने 'मेक इन इंडिया' इमोजी लाँच केला होता? A. फेसबुक B. ट्विटर C. गुगल D. स्नॅपचॅट

    1. C

    2. D

    3. A

    4. B

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (D) B

    स्पष्टीकरण

    In November 2015 Twitter launched a 'Make in India' emoji (the lion logo) to promote India as a global manufacturing hub.

  82. Q82प्रश्न उघडा

    हिंदी दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो? A. 5 सप्टेंबर B. 2 ऑक्टोबर C. 5 जून D. 14 सप्टेंबर

    1. A

    2. D

    3. B

    4. C

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (B) D

    स्पष्टीकरण

    Hindi Diwas is celebrated on 14 September: on that day in 1949 the Constituent Assembly adopted Hindi in Devanagari script as the official language of the Union.

  83. Q83प्रश्न उघडा

    एका विशिष्ट सांकेतिक भाषेत 'BREADTH' हे 'CQFZESI' असे लिहिले जाते, तर त्याच कोड भाषेत 'CONTAIN' कसे लिहिले जाईल? A. DNOSBHO B. DNSOBOH C. DSNBOHO D. DNOSHBO

    1. C

    2. D

    3. A

    4. B

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (C) A

    स्पष्टीकरण

    BREADTH → CQFZESI: letters alternately move +1 and −1 (B+1 = C, R−1 = Q, E+1 = F, A−1 = Z, …). CONTAIN: C+1 = D, O−1 = N, N+1 = O, T−1 = S, A+1 = B, I−1 = H, N+1 = O → DNOSBHO.

  84. Q84प्रश्न उघडा

    (x^2 + x - 20) चे गुणनखंड शोधा. A. (x + 5) (x - 4) B. (x + 4) (x - 5) C. (x - 2) (x + 10) D. (x - 2) (x + 5)

    1. B

    2. A

    3. D

    4. C

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (B) A

    स्पष्टीकरण

    Two numbers with product −20 and sum +1 are 5 and −4. So x² + x − 20 = (x + 5)(x − 4).

  85. Q85प्रश्न उघडा

    कान्हा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? A. उत्तर प्रदेश B. मध्य प्रदेश C. राजस्थान D. उत्तराखंड

    1. B

    2. C

    3. D

    4. A

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (A) B

    स्पष्टीकरण

    Kanha National Park, in the Mandla and Balaghat districts of Madhya Pradesh, is a tiger reserve that inspired Kipling's Jungle Book; it is home to the hard-ground barasingha.

  86. Q86प्रश्न उघडा

    दसादशे 20 दराने 2 वर्षांसाठी 4000 रुपये मुद्दलावरील सरळव्याज आणि चक्रवाढ व्याज यांच्यातील फरक शोधा. A. 160 B. 120 C. 90 D. 110

    1. C

    2. D

    3. A

    4. B

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (C) A

    स्पष्टीकरण

    For 2 years, CI − SI = P(R/100)² = 4000 × (0.2)² = Rs 160.

  87. Q87प्रश्न उघडा

    2015 मध्ये अमेरिकन ओपन महिला दुहेरीचा किताब कोणत्या जोडीने जिंकला होता? A. Y. Shvedova आणि C. Dellacqua B. M. Hingis आणि S. Mirza C. G. Muguruza आणि C. S. Navarro D. Hao-Ching Chan आणि Yung-Jan Chan

    1. A

    2. C

    3. D

    4. B

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (D) B

    स्पष्टीकरण

    Martina Hingis and Sania Mirza won the 2015 US Open women's doubles, after winning Wimbledon 2015 together.

  88. Q88प्रश्न उघडा

    जर एखाद्या संख्येचा 60% हे दुसऱ्या संख्येच्या दोन-तृतीयांशासमान असेल, तर त्या संख्यांचे गुणोत्तर शोधा. A. 10 : 9 B. 15 : 7 C. 10 : 14 D. 9 : 11

    1. A

    2. D

    3. C

    4. B

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (A) A

    स्पष्टीकरण

    0.6a = (2/3)b gives a/b = (2/3)/0.6 = 10/9. Ratio = 10 : 9.

  89. Q89प्रश्न उघडा

    राजेशने एक अलमारी १,२०० रुपयांना खरेदी केली आणि ती ९०० रुपयांना विकली. तोटा टक्केवारी काय आहे? A. 30% B. 75% C. 25% D. 40%

    1. B

    2. D

    3. C

    4. A

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (C) C

    स्पष्टीकरण

    Loss = 1,200 − 900 = Rs 300. Loss % = 300/1,200 × 100 = 25%.

  90. Q90प्रश्न उघडा

    3, 4, 5, 5, 3, 6, 7, 3, 5, 5, 6 या संख्येच्या संचासाठी बहुलक आणि मध्यमान काढा. A. 5 आणि 5 B. 3 आणि 5 C. 5 आणि 4 D. 3 आणि 4

    1. B

    2. C

    3. D

    4. A

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (D) A

    स्पष्टीकरण

    Sorted: 3, 3, 3, 4, 5, 5, 5, 5, 6, 6, 7. 5 occurs most (4 times), so the mode is 5. The middle (6th) value is 5, so the median is 5.

  91. Q91प्रश्न उघडा

    भारतातील काही भागांमध्ये मातीचा रंग लाल असण्याचे कारण काय आहे? A. मॅग्नेशियमची उपस्थिती B. फॉस्फेटची उपस्थिती C. फेरिक ऑक्साईडची उपस्थिती D. शेणखता मातीची उपस्थिती

    1. B

    2. A

    3. D

    4. C

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (D) C

    स्पष्टीकरण

    Red soil gets its colour from iron oxides (ferric oxide) spread through crystalline and metamorphic rocks; it looks yellow when hydrated.

  92. Q92प्रश्न उघडा

    खालीलपैकी कोणता संगणक मेमरीचा आकार सर्वात मोठा आहे? A. पेटाबाइट B. योटाबाइट C. टेराबाइट D. गिगाबाइट

    1. D

    2. C

    3. B

    4. A

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (C) B

    स्पष्टीकरण

    In increasing order: gigabyte < terabyte < petabyte < exabyte < zettabyte < yottabyte. The yottabyte (10²⁴ bytes) is the largest here.

  93. Q93प्रश्न उघडा

    एका पिशव्यात 25 पैसे, 10 पैसे आणि 5 पैसे या नाण्यांचे प्रमाण 1 : 2 : 3 आहे. जर त्यांची एकूण किंमत रु. 180 असेल, तर 10 पैसे किती नाणी असतील? A. 300 B. 400 C. 600 D. 900

    1. A

    2. B

    3. D

    4. C

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (D) C

    स्पष्टीकरण

    Let the coins be x, 2x and 3x. Value = 0.25x + 0.20x + 0.15x = 0.60x = 180, so x = 300. 10-paise coins = 2x = 600.

  94. Q94प्रश्न उघडा

    एका आयताची लांबी आणि रुंदी अनुक्रमे +15% आणि -10% ने बदलली, तर आयताच्या क्षेत्रफळात किती टक्के बदल होतो? A. 2.5% B. 3.0% C. 3.5% D. 4.5%

    1. A

    2. C

    3. D

    4. B

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (B) C

    स्पष्टीकरण

    New area = 1.15 × 0.90 = 1.035 times the old, an increase of 3.5%. (Shortcut: 15 − 10 − 15 × 10/100 = 3.5%.)

  95. Q95प्रश्न उघडा

    सध्याच्या भारतीय महिला हॉकी संघाची कॅप्टन कोण आहे? A. राणी रामपाल B. रितू राणी C. सूरज लता देवी D. सुशीला चानू

    1. A

    2. C

    3. D

    4. B

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (D) B

    स्पष्टीकरण

    In 2016 Ritu Rani was captain of the Indian women's hockey team, leading it to qualify for the Rio Olympics, the first in 36 years. (Rani Rampal became captain later.)

  96. Q96प्रश्न उघडा

    अजय जयराम खालीलपैकी कोणत्या खेळात भारताचे प्रतिनिधित्व करतो? A. नेमबाजी B. भारत्तोलन C. टेबल टेनिस D. बॅडमिंटन

    1. C

    2. B

    3. A

    4. D

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (D) D

    स्पष्टीकरण

    Ajay Jayaram is an Indian badminton player who reached a career-best world ranking of 13 in 2015.

  97. Q97प्रश्न उघडा

    खालीलपैकी कोणती सदिश राशी आहे? A. वेळ B. तापमान C. अंतर D. वेग

    1. C

    2. A

    3. D

    4. B

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (C) D

    स्पष्टीकरण

    A vector has both magnitude and direction. Velocity is a vector; time, temperature and distance have only magnitude (scalars).

  98. Q98प्रश्न उघडा

    मिल्की वे म्हणजे काय? A. नक्षत्र B. ग्रह प्रणाली C. आकाशगंगा D. चमकणारा तारा

    1. B

    2. D

    3. A

    4. C

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (D) C

    स्पष्टीकरण

    The Milky Way is the barred spiral galaxy containing our solar system, with an estimated 100–400 billion stars.

  99. Q99प्रश्न उघडा

    एका विधानानंतर दोन निष्कर्ष दिले आहेत. दिलेल्या विधानावरून कोणता निष्कर्ष तार्किकरित्या अनुसरण करतो ते ठरवा. विधान: एका बागेत आंबा, सागवान, लिंबू, संत्रा, नारळ आणि अनेक झाडे आहेत. आंब्याचे झाड 7 मीटर उंच आहे, संत्र्याचे झाड त्याच्या उंचीचे अर्धे आहे आणि नारळाचे झाड आंब्याच्या झाडाच्या उंचीचे तीन पट आहे. निष्कर्ष: I. तीन झाडांची सरासरी उंची 10 मीटरपेक्षा कमी आहे. II. बागेतील सर्वात उंच झाड नारळाचे झाड आहे. खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. A. फक्त (I) अनुसरण करते. B. फक्त (II) अनुसरण करते. C. (I) आणि (II) दोन्ही अनुसरण करतात. D. (I) किंवा (II) कोणताही अनुसरण करत नाही.

    1. B

    2. D

    3. C

    4. A

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (B) D

    स्पष्टीकरण

    Heights: mango 7 m, orange 3.5 m, coconut 21 m. Average = 31.5/3 = 10.5 m, not less than 10, so I fails. The heights of teak, neem and other trees are not given, so we cannot say the coconut is the tallest; II fails. Neither follows.

  100. Q100प्रश्न उघडा

    या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 100, 115, ?, 150, 170, 185 A. 135 B. 130 C. 140 D. 145

    1. A

    2. D

    3. B

    4. C

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (A) A

    स्पष्टीकरण

    The differences alternate +15 and +20: 100 +15 = 115, +20 = 135, +15 = 150, +20 = 170, +15 = 185. So ? = 135.

स्वतःला तपासायला तयार?

घड्याळाविरुद्ध सर्व 100 प्रश्न सोडवा आणि तुमचा स्कोअर पाहा.

वेळबद्ध टेस्ट सुरू करा