1. Q1प्रश्न उघडा

    1 एप्रिल 2019 पासून, कोणत्या दोन बँकांचे बँक ऑफ बडोदामध्ये विलीनीकरण करण्यात आले आहे?

    1. सिंडिकेट बँक आणि युको बँक

    2. युनियन बँक ऑफ इंडिया आणि आंध्रा बँक

    3. विजया बँक आणि देना बँक

    4. अलाहाबाद बँक आणि कॅनरा बँक

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (C) विजया बँक आणि देना बँक

    स्पष्टीकरण

    Vijaya Bank and Dena Bank were merged into Bank of Baroda with effect from 1 April 2019, making it India's third-largest bank at the time.

  2. Q2प्रश्न उघडा

    185 किमी अंतरावर असलेल्या मुख्य रस्त्यावर दोन बसेस एकमेकांच्या विरुद्ध ठिकाणांहून सुरू होतात. पहिली बस 35 किमी धावते आणि उजवीकडे वळून 17 किमी धावते. नंतर डावीकडे वळून आणखी 42 किमी धावते आणि मुख्य रस्त्यावर पोहोचण्यासाठी परत दिशा बदलते, दरम्यान, किरकोळ बिघाडामुळे, दुसरी बस मुख्य रस्त्यावरून फक्त 36 किमी अंतर धावली आहे. या टप्प्यावर दोन्ही बसमधील अंतर किती असेल?

    1. 85 किमी

    2. 80 किमी

    3. 75 किमी

    4. 72 किमी

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (D) 72 किमी

    स्पष्टीकरण

    The first bus goes 35 km along the main road, turns right 17 km, turns left and runs 42 km parallel to the main road, then comes back 17 km to the main road. It has advanced 35 + 42 = 77 km along the road. The second bus has run 36 km, so the gap is 185 − 77 − 36 = 72 km.

  3. Q3प्रश्न उघडा

    पट्टचित्र शैली हा खालीलपैकी कोणत्या राज्यातील सर्वात जुना आणि लोकप्रिय कला प्रकार आहे?

    1. आंध्रप्रदेश

    2. राजस्थान

    3. ओडिशा

    4. बिहार

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (C) ओडिशा

    स्पष्टीकरण

    Pattachitra – cloth-based scroll painting with mythological themes, especially of Lord Jagannath – is a traditional art of Odisha (centred on Raghurajpur near Puri).

  4. Q4प्रश्न उघडा

    खालीलपैकी कोणते राज्य ईशान्य भारतातील 'सात भगिनी (सेवन सिस्टर्स)' राज्यांचा सदस्य नाही?

    1. त्रिपुरा

    2. सिक्कीम

    3. मेघालय

    4. मिझोराम

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (B) सिक्कीम

    स्पष्टीकरण

    The Seven Sisters are Arunachal Pradesh, Assam, Manipur, Meghalaya, Mizoram, Nagaland and Tripura. Sikkim is a North-Eastern state but not one of the Seven Sisters.

  5. Q5प्रश्न उघडा

    आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कोठे स्थित आहे?

    1. हेग

    2. पॅरिस

    3. वॉशिंग्टन डी. सी.

    4. न्यूयॉर्क

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (A) हेग

    स्पष्टीकरण

    The International Court of Justice, the UN's principal judicial organ, sits in the Peace Palace at The Hague, Netherlands.

  6. Q6प्रश्न उघडा

    चार संख्या-जोड्या दिली आहेत, त्यापैकी तीन एकाच प्रकारे सारखी आहेत आणि एक वेगळी आहे. विसंगत निवडा.

    1. 12 - 96

    2. 13 - 104

    3. 15 - 120

    4. 16 - 118

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (D) 16 - 118

    स्पष्टीकरण

    In each pair the second number is 8 times the first: 12 × 8 = 96, 13 × 8 = 104, 15 × 8 = 120. But 16 × 8 = 128, not 118.

  7. Q7प्रश्न उघडा

    मुकेश दक्षिणेकडे तोंड करून उभा होता. तो सरळ 5 किलोमीटर चालला आणि तिथून तो त्याच्या उजव्या बाजूला 90 अंशाच्या कोनात वळला आणि 5 किलोमीटर चालला. त्यानंतर तो त्याच्या डाव्या बाजूला 45 अंशाच्या कोनात वळला आणि 3 किलोमीटर चालला. तो त्याच्या प्रत्यक्ष स्थानापासून कुठे असेल?

    1. वाायव्य दिशा

    2. नैऋत्य दिशा

    3. दक्षिण दिशा

    4. आग्नेय दिशा

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (B) नैऋत्य दिशा

    स्पष्टीकरण

    Facing south he walks 5 km, turns right (now facing west) and walks 5 km, then turns 45° left (now facing south-west) and walks 3 km. He ends up to the south and west of his starting point – in the south-west direction.

  8. Q8प्रश्न उघडा

    सुकन्या समृद्धी योजना काय आहे?

    1. मुलींसाठी अल्प बचत ठेव योजना

    2. इयत्ता दहावीत शिकणाऱ्या मुलींना सायकल वाटप योजना

    3. महिलांना रोजगार देणारी कौशल्य प्रदान योजना

    4. मुलींमध्ये स्वसंरक्षणाचे कौशल्य विकसित करण्यासंबंधित योजना

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (A) मुलींसाठी अल्प बचत ठेव योजना

    स्पष्टीकरण

    Sukanya Samriddhi Yojana (2015), under Beti Bachao Beti Padhao, is a small-savings deposit scheme opened in the name of a girl child, with a high interest rate and tax benefits.

  9. Q9प्रश्न उघडा

    चार शब्द दिलेले आहेत, त्यापैकी तीन शब्द एकाच प्रकारचे आहेत आणि एक वेगळा आहे. विसंगत शब्द निवडा.

    1. खडू

    2. पुस्तक

    3. पेन

    4. मार्कर

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (B) पुस्तक

    स्पष्टीकरण

    Chalk, pen and marker are used to write; a book is what is written in or read, so it is the odd one.

  10. Q10प्रश्न उघडा

    खालील मालिकेतील प्रश्नचिन्ह (?) बदलू शकणारा वर्ण-समूह निवडा. BZA, DYC, FXE, HWG, ?

    1. JUH

    2. JVH

    3. KVI

    4. JVI

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (D) JVI

    स्पष्टीकरण

    First letters go B, D, F, H, J (+2); middle letters Z, Y, X, W, V (−1); last letters A, C, E, G, I (+2). The next cluster is JVI.

  11. Q11प्रश्न उघडा

    "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" असे कोणी म्हटले?

    1. भगतसिंग

    2. बाळ गंगाधर टिळक

    3. गोपाळ कृष्ण गोखले

    4. चंद्रशेखर आझाद

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (B) बाळ गंगाधर टिळक

    स्पष्टीकरण

    'Swaraj is my birthright and I shall have it' was the slogan of Bal Gangadhar Tilak, called 'Lokmanya'.

  12. Q12प्रश्न उघडा

    हरीशच्या मासिक 45000 रुपये पगारापैकी \(\frac{1}{3}\) शिक्षणावर खर्च केला जातो आणि \(\frac{2}{6}\) अन्न व इतर गरजांवर खर्च केला जातो. उर्वरित पगार त्याच्या बचतीसाठी जातो. तर बचतीची एकूण रक्कम काढा:

    1. 22500 रुपये

    2. 12000 रुपये

    3. 15000 रुपये

    4. 11250 रुपये

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (C) 15000 रुपये

    स्पष्टीकरण

    He spends 1/3 + 2/6 = 2/3 of his salary, so he saves 1/3 of Rs 45,000 = Rs 15,000.

  13. Q13प्रश्न उघडा

    खेलो इंडिया युथ गेम्स, 2020 कोणत्या शहरात आयोजित करण्यात आले होते?

    1. गुवाहाटी

    2. कोलकाता

    3. चेन्नई

    4. बंगळुरू

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (A) गुवाहाटी

    स्पष्टीकरण

    The third Khelo India Youth Games were held in Guwahati, Assam, in January 2020.

  14. Q14प्रश्न उघडा

    'UBUNTU' काय आहे?

    1. मालवेअर

    2. ऑपरेटिंग सिस्टम

    3. एक्सटर्नल हार्ड ड्राइव्ह

    4. वेब ब्राउझर

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (B) ऑपरेटिंग सिस्टम

    स्पष्टीकरण

    Ubuntu is a free, open-source operating system based on Linux (Debian), developed by Canonical.

  15. Q15प्रश्न उघडा

    गोबी वाळवंट खालीलपैकी कोणत्या खंडात स्थित आहे?

    1. युरोप

    2. उत्तर अमेरीका

    3. आशिया

    4. आफ्रिका

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (C) आशिया

    स्पष्टीकरण

    The Gobi Desert lies in Asia, across northern China and southern Mongolia.

  16. Q16प्रश्न उघडा

    संगणकाच्या कोणत्या भागाला त्याचा मेंदू म्हणतात?

    1. CPU

    2. मॉनिटर

    3. हार्ड् डिस्क्

    4. ROM

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (A) CPU

    स्पष्टीकरण

    The CPU (Central Processing Unit) carries out instructions and controls the other parts, so it is called the brain of the computer.

  17. Q17प्रश्न उघडा

    श्वेता आणि हरीश यांनी 28,000 रुपयांच्या उत्पन्नासह एक प्रकल्प पूर्ण केला. या प्रकल्पामध्ये श्वेताने 20 दिवस आणि हरीशने 30 दिवस काम केले. जर त्यांच्या प्रतिदिन वेतनाचे गुणोत्तर 5 : 6 असेल, तर श्वेताचा वाटा काढा:

    1. 16000 रुपये

    2. 12000 रुपये

    3. 18000 रुपये

    4. 10000 रुपये

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (D) 10000 रुपये

    स्पष्टीकरण

    The income is shared in the ratio of (days × daily wage): Shweta 20 × 5 = 100, Harish 30 × 6 = 180. Shweta's share = 100/280 × 28,000 = Rs 10,000.

  18. Q18प्रश्न उघडा

    जर \(\frac{1}{\sin^265^\circ+\cos^265^\circ}+\frac{\sin15^\circ}{\cos75^\circ}+\frac{\cos65^\circ}{\sin25^\circ}=\sqrt{3}tanθ\) असेल, तर θ चे मूल्य काढा:

    1. 45°

    2. 60°

    3. 90°

    4. 30°

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (B) 60°

    स्पष्टीकरण

    sin²65° + cos²65° = 1, so the first term is 1. sin 15° = cos 75° and cos 65° = sin 25°, so the other terms are 1 each. Total = 3 = √3 tan θ, so tan θ = √3 and θ = 60°.

  19. Q19प्रश्न उघडा

    सबरीमाला मंदिर कोठे स्थित आहे?

    1. केरळ

    2. आंध्रप्रदेश

    3. ओडिशा

    4. महाराष्ट्र

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (A) केरळ

    स्पष्टीकरण

    The Sabarimala Ayyappa temple is in the Periyar Tiger Reserve, Pathanamthitta district, Kerala.

  20. Q20प्रश्न उघडा

    खालीलपैकी कोणती खिंड श्रीनगर आणि लेहला जोडते?

    1. नथु ला

    2. बारा-लाचा-ला

    3. जेलेप ला

    4. झोजी ला

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (D) झोजी ला

    स्पष्टीकरण

    Zoji La (about 3,528 m) on NH-1 connects Srinagar (Kashmir valley) with Leh in Ladakh.

  21. Q21प्रश्न उघडा

    कुडनकुलम अणुऊर्जा केंद्र कोणत्या राज्यात स्थित आहे?

    1. तामिळनाडू

    2. राजस्थान

    3. कर्नाटक

    4. गुजरात

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (A) तामिळनाडू

    स्पष्टीकरण

    Kudankulam Nuclear Power Plant, built with Russian collaboration, is in Tirunelveli district, Tamil Nadu – India's largest nuclear power station.

  22. Q22प्रश्न उघडा

    मित्रांचा एक गट एका अष्टकोनाच्या कोपऱ्यावर प्रत्येकी एक असा बसलेला आहे. सर्वांचे तोंड केंद्राकडे आहे. मेधा राधाच्या समोर कर्णरेषेत बसली आहे. मेधा सीमाच्या डावीकडे आहे. रमण सीमाच्या शेजारी आहे आणि गोविंदच्या समोर आहे. गोविंद चंद्राच्या उजवीकडे आहे. शांती मेधाच्या उजवीकडे नाही, परंतु शशीच्या समोर आहे. तर चंद्राच्या समोर कोण आहे?

    1. सीमा

    2. राधा

    3. शांती

    4. रमण

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (A) सीमा

    स्पष्टीकरण

    Place Seema at seat 0; Medha is on her left (seat 7) and Radha opposite Medha (seat 3). Raman is next to Seema (seat 1) and Govind opposite him (seat 5). Govind is on Chandra's right, so Chandra is at seat 4. Shanti and Shashi take seats 2 and 6. The person opposite Chandra (seat 4) is Seema (seat 0).

  23. Q23प्रश्न उघडा

    खालीलपैकी कोणती महारत्न दर्जाची कंपनी केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या यादीतील आहे?

    1. सेंट्रल कोलफिल्ड्स लिमिटेड

    2. कोचीन शिपयार्ड

    3. भारत पर्यटन विकास महामंडळ

    4. कोल इंडिया लिमिटेड

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (D) कोल इंडिया लिमिटेड

    स्पष्टीकरण

    Coal India Limited is a Maharatna CPSE. Central Coalfields is its subsidiary, Cochin Shipyard is a Mini Ratna and ITDC is not a Ratna company.

  24. Q24प्रश्न उघडा

    पदार्थाचे प्रमाण मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते एकक वापरले जाते?

    1. टेस्ला

    2. ज्यूल

    3. लक्स

    4. मोल

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (D) मोल

    स्पष्टीकरण

    The mole is the SI unit of amount of substance. Tesla measures magnetic field, joule energy and lux illuminance.

  25. Q25प्रश्न उघडा

    4 × 38 × 764 × 1256 याचा एकक अंक ______ आहे:

    1. 5

    2. 4

    3. 6

    4. 8

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (D) 8

    स्पष्टीकरण

    Multiply only the unit digits: 4 × 8 = 32 → 2; 2 × 4 = 8; 8 × 6 = 48 → 8. The unit digit is 8.

  26. Q26प्रश्न उघडा

    एका क्लबमधील महिला व पुरुषांच्या संख्येचे गुणोत्तर 3 : 2 आहे. नुकतेच, 300 महिला क्लबमध्ये सामील झाल्या आणि हे गुणोत्तर 5 : 2 असे झाले. तर सध्या क्लबमधील महिला सदस्यांची संख्या आहे:

    1. 1200

    2. 900

    3. 600

    4. 750

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (D) 750

    स्पष्टीकरण

    Let ladies = 3k and gents = 2k. Then (3k + 300) : 2k = 5 : 2, so 6k + 600 = 10k and k = 150. Ladies now = 450 + 300 = 750.

  27. Q27प्रश्न उघडा

    भारतातील पहिली सेमी हाय-स्पीड ट्रेन "वंदे भारत एक्सप्रेस" कोणत्या दोन शहरांदरम्यान धावते?

    1. पुरी आणि हावडा जंक्शन

    2. अहमदाबाद आणि मुंबई सेंट्रल

    3. नवी दिल्ली आणि वाराणसी जंक्शन

    4. हजरत निजामुद्दीन आणि झाशी जंक्शन

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (C) नवी दिल्ली आणि वाराणसी जंक्शन

    स्पष्टीकरण

    India's first semi-high-speed train, the Vande Bharat Express (Train 18), was flagged off in February 2019 between New Delhi and Varanasi.

  28. Q28प्रश्न उघडा

    \(\left(\frac{1}{3}+\frac{2}{4}\right)\) च्या \(\frac{6}{5} -\) \(\) \(\left(\frac{3}{10}+\frac{12}{20}\right)\) च्या \(\frac{5}{6}-\frac{1}{6}\) चे मूल्य काढा:

    1. \(\frac{1}{12}\)

    2. \(\frac{1}{3}\)

    3. \(\frac{3}{4}\)

    4. \(\frac{5}{6}\)

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (A) \(\frac{1}{12}\)

    स्पष्टीकरण

    6/5 of (1/3 + 1/2) = 6/5 × 5/6 = 1. 5/6 of (3/10 + 3/5) = 5/6 × 9/10 = 3/4. Value = 1 − 3/4 − 1/6 = 12/12 − 9/12 − 2/12 = 1/12.

  29. Q29प्रश्न उघडा

    दोन धनात्मक संख्यांचे गुणोत्तर 3 : 7 आहे आणि त्यांचा लसावि 231 आहे. लहान संख्या कोणती आहे?

    1. 55

    2. 33

    3. 44

    4. 77

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (B) 33

    स्पष्टीकरण

    The numbers are 3k and 7k with LCM 21k = 231, so k = 11. The smaller number is 33.

  30. Q30प्रश्न उघडा

    कोणत्या वर्षी अकबर आणि हेमू यांच्यात पानिपतची दुसरी लढाई लढली गेली होती?

    1. 1556

    2. 1576

    3. 1536

    4. 1526

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (A) 1556

    स्पष्टीकरण

    The Second Battle of Panipat (5 November 1556) was fought between Akbar's army under Bairam Khan and Hemu; Akbar won.

  31. Q31प्रश्न उघडा

    प्रार्थना समाजाचे संस्थापक कोण होते?

    1. स्वामी दयानंद सरस्वती

    2. राजा राममोहन राय

    3. आत्माराम पांडुरंग

    4. स्वामी विवेकानंद

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (C) आत्माराम पांडुरंग

    स्पष्टीकरण

    The Prarthana Samaj was founded in Bombay in 1867 by Dr. Atmaram Pandurang, with M.G. Ranade later its leading figure.

  32. Q32प्रश्न उघडा

    एका वस्तूची खरेदी किंमत ही त्या वस्तूच्या छापील किंमतीच्या 75% आहे. जर त्यावर 15% सवलत दिली असेल, तर शेकडा नफा आणि तोटा काढा:

    1. 12.44% तोटा

    2. 15% नफा

    3. 15.55% तोटा

    4. 13.33% नफा

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (D) 13.33% नफा

    स्पष्टीकरण

    Let MP = 100. CP = 75 and SP = 85 (15% discount). Profit = 10 on 75 = 13.33%.

  33. Q33प्रश्न उघडा

    'राजतरंगिणी'चे लेखक कोण आहेत?

    1. जयदेव

    2. कालिदास

    3. कल्हण

    4. चांद बरदाई

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (C) कल्हण

    स्पष्टीकरण

    Rajatarangini, a Sanskrit chronicle of the kings of Kashmir, was written by Kalhana in the 12th century.

  34. Q34प्रश्न उघडा

    13400 रुपये रकमेवरील 4 वर्षांसाठीचे सरळव्याज 2680 रुपये आहे. तर व्याजाचा दर काढा:

    1. 8%

    2. 4%

    3. 5%

    4. 6%

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (C) 5%

    स्पष्टीकरण

    Rate = SI × 100/(P × T) = 2680 × 100/(13400 × 4) = 5%.

  35. Q35प्रश्न उघडा

    ज्याप्रकारे दुसरे पद हे पहिल्या पदाशी संबंधित आहे, त्याचप्रकारे तिसर्‍या पदाशी संबंधित पर्याय निवडा. वकील : न्यायालय :: ब्यूटीशियन : ?

    1. घर

    2. जहाज

    3. वर्ग

    4. पार्लर

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (D) पार्लर

    स्पष्टीकरण

    A lawyer works in a court; a beautician works in a parlour.

  36. Q36प्रश्न उघडा

    खालीलपैकी कोणत्या माध्यमाने ध्वनी प्रवास करू शकत नाही?

    1. निर्वात

    2. दूध

    3. हवा

    4. पोलाद

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (A) निर्वात

    स्पष्टीकरण

    Sound is a mechanical wave and needs a medium of particles; it cannot travel through a vacuum. It travels through solids, liquids and gases.

  37. Q37प्रश्न उघडा

    कोणत्या भारतीय राज्याला मुख्य भूभागाची सर्वात लांब किनारपट्टी आहे?

    1. गुजरात

    2. महाराष्ट्र

    3. ओडिशा

    4. केरळ

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (A) गुजरात

    स्पष्टीकरण

    Gujarat has India's longest mainland coastline, about 1,600 km.

  38. Q38प्रश्न उघडा

    लोकसभेतील सदस्यांचे कमाल संख्याबळ किती आहे?

    1. 543

    2. 547

    3. 549

    4. 550

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (D) 550

    स्पष्टीकरण

    Article 81 limits the Lok Sabha to 550 elected members (530 from states and 20 from Union Territories). The two Anglo-Indian nominated seats were abolished in 2020, so 550 is the maximum.

  39. Q39प्रश्न उघडा

    खालीलपैकी कोणता रोग विषाणूमुळे होतो?

    1. कॉलरा

    2. विषमज्वर

    3. कांजिण्या

    4. क्षयरोग

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (C) कांजिण्या

    स्पष्टीकरण

    Chicken pox is caused by the varicella-zoster virus. Cholera, typhoid and tuberculosis are bacterial diseases.

  40. Q40प्रश्न उघडा

    एका समभुज चौकोनाच्या संलग्न कोनांचे गुणोत्तर 3 : 6 आहे. तर समभुज चौकोनाचा सर्वात लहान कोन शोधा:

    1. 120°

    2. 40°

    3. 80°

    4. 60°

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (D) 60°

    स्पष्टीकरण

    Adjacent angles of a rhombus add up to 180°. In the ratio 3 : 6 they are 60° and 120°, so the smallest is 60°.

  41. Q41प्रश्न उघडा

    एका परीक्षेत पात्र होण्यासाठी, एखाद्याला एकूण गुणांच्या 50% गुण मिळवणे आवश्यक आहे. दोन पेपर असलेल्या परीक्षेत एका विद्यार्थ्याने 200 गुणांच्या पहिल्या पेपरमध्ये 40% मिळवले. तर त्याला परीक्षेत पात्र होण्यासाठी 150 गुणांच्या दुसऱ्या पेपरमध्ये किमान किती टक्के गुण मिळाले पाहिजेत?

    1. 64%

    2. 60%

    3. 68%

    4. 65%

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (A) 64%

    स्पष्टीकरण

    Total marks = 350, so 175 are needed. The first paper gives 40% of 200 = 80, so 95 are needed out of 150 = 63.3%. The minimum option that suffices is 64%.

  42. Q42प्रश्न उघडा

    खालील प्रश्नात, दिलेल्या पर्यायांमधून संबंधित शब्द निवडा. लेखक : लेखनी :: शिंपी : ?

    1. विच्छेदनी

    2. कुऱ्हाड

    3. सुई

    4. करवत

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (C) सुई

    स्पष्टीकरण

    A writer works with a pen; a tailor works with a needle.

  43. Q43प्रश्न उघडा

    दिलेल्या पर्यायांमधील खालील तक्त्यातील प्रश्नचिन्ह (?) बदलू शकणारी संख्या निवडा.

    543
    654
    765
    384245?
    1. 269

    2. 249

    3. 144

    4. 244

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (C) 144

    स्पष्टीकरण

    In each column the bottom number = middle number × (bottom number + 1)²: 6 × 8² = 384 and 5 × 7² = 245. For the third column: 4 × 6² = 144.

  44. Q44प्रश्न उघडा

    'सेरीकल्चर' हा शब्द खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?

    1. रेशीम शेती

    2. मत्स्यपालन

    3. पक्षी पालन

    4. मधमाशीपालन

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (A) रेशीम शेती

    स्पष्टीकरण

    Sericulture is the rearing of silkworms to produce silk.

  45. Q45प्रश्न उघडा

    संयुक्त राष्ट्रांनी 2020 च्या जागतिक पर्यावरण दिनासाठी घोषित केलेल्या संकल्पनेचे नाव सांगा.

    1. बीट प्लॅस्टिक पोल्युशन

    2. बायोडाव्हरसिटी (जैवविविधता)

    3. कनेक्टिंग पीपल टू नेचर

    4. वॉटर पोल्युशन

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (B) बायोडाव्हरसिटी (जैवविविधता)

    स्पष्टीकरण

    The theme of World Environment Day 2020, hosted by Colombia with Germany, was biodiversity ('Time for Nature').

  46. Q46प्रश्न उघडा

    खालीलपैकी कोणती मल्टी-बॅरल रॉकेट सिस्टम DRDO ने विकसित केली आहे?

    1. धनुष

    2. त्रिशूल

    3. पिनाका

    4. पृथ्वी

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (C) पिनाका

    स्पष्टीकरण

    Pinaka is a multi-barrel rocket launcher developed by DRDO. Dhanush is an artillery gun, Prithvi a ballistic missile and Trishul a short-range missile.

  47. Q47प्रश्न उघडा

    खालीलपैकी कोणते स्मारक दिल्लीत नाही?

    1. हुमायूनची कबर

    2. इंडिया गेट

    3. बुलंद दरवाजा

    4. आला दरवाजा

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (C) बुलंद दरवाजा

    स्पष्टीकरण

    The Buland Darwaza is at Fatehpur Sikri near Agra, Uttar Pradesh. Humayun's Tomb, India Gate and Alai Darwaza are in Delhi.

  48. Q48प्रश्न उघडा

    दिलेल्या पर्यायांमधून, दिलेल्या शब्दातील वर्णाक्षर वापरून बनवता येणार नाही असा शब्द निवडा. LAUGHTER

    1. GRUNT

    2. GATE

    3. HATE

    4. RATE

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (A) GRUNT

    स्पष्टीकरण

    LAUGHTER has the letters L, A, U, G, H, T, E, R. GATE, HATE and RATE can be formed, but GRUNT needs an N, which is not there.

  49. Q49प्रश्न उघडा

    महात्मा गांधींनी साबरमती ते दांडीपर्यंत प्रसिद्ध 'मीठाचा सत्याग्रह' सुरू केला होता. दांडी हे ठिकाण गुजरातमधील कोणत्या जिल्ह्यात आहे?

    1. सुरत

    2. नवसारी

    3. पोरबंदर

    4. कच्छ

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (B) नवसारी

    स्पष्टीकरण

    Dandi, where Gandhi broke the salt law on 6 April 1930, is in Navsari district, Gujarat.

  50. Q50प्रश्न उघडा

    संगणक आणि इंटरनेटच्या डोमेनमध्ये, URL चे पूर्ण रूप काय आहे?

    1. युनिव्हर्सल रिसोर्स लोकेटर

    2. युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर

    3. युनिक रिसोर्स लोकेटर

    4. युनिक रेवॉक्ड लोकेटर

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (B) युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर

    स्पष्टीकरण

    URL stands for Uniform Resource Locator – the address of a resource on the internet.

  51. Q51प्रश्न उघडा

    ज्याप्रमाणे दुसरा अक्षर समूह हा पहिल्या अक्षर समूहाशी संबंधित आहे, त्याचप्रमाणे तिसऱ्या अक्षर समूहाशी संबंधित पर्याय निवडा. RAMO : SCPS :: VXMJ : ?

    1. WZPN

    2. WQPN

    3. WQZN

    4. WPZN

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (A) WZPN

    स्पष्टीकरण

    RAMO → SCPS adds 1, 2, 3, 4 to the letters (R+1 = S, A+2 = C, M+3 = P, O+4 = S). For VXMJ: V+1 = W, X+2 = Z, M+3 = P, J+4 = N, giving WZPN.

  52. Q52प्रश्न उघडा

    जर a3 - b3 = 125, a2 - b2 = 25 आणि a + b = 5 असेल तर a2 + ab + b2 चे मूल्य किती आहे?

    1. 125

    2. 5

    3. 25

    4. 150

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (A) 125

    स्पष्टीकरण

    a² − b² = (a − b)(a + b) = 25 with a + b = 5, so a − b = 5. Then a³ − b³ = (a − b)(a² + ab + b²) = 625 gives a² + ab + b² = 625/5 = 125.

  53. Q53प्रश्न उघडा

    खालीलपैकी कोण भारताचे सर्वात तरुण राष्ट्रपती होते?

    1. श्री. नीलम संजीव रेड्डी

    2. डॉ. राजेंद्र प्रसाद

    3. डॉ. एस. राधाकृष्णन

    4. डॉ. झाकीर हुसेन

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (A) श्री. नीलम संजीव रेड्डी

    स्पष्टीकरण

    Neelam Sanjiva Reddy became President in 1977 at 64, the youngest person to hold the office.

  54. Q54प्रश्न उघडा

    दोन संख्यांची बेरीज 60 असून त्यांचा मसावि आणि लसावि अनुक्रमे 12 आणि 72 आहे. तर त्या दोन संख्यांच्या व्यस्त संख्यांची बेरीज काढा:

    1. \(\frac{5}{12}\)

    2. \(\frac{1}{5}\)

    3. \(\frac{5}{72}\)

    4. \(\frac{5}{6}\)

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (C) \(\frac{5}{72}\)

    स्पष्टीकरण

    Product of the numbers = HCF × LCM = 12 × 72 = 864. Sum of reciprocals = (a + b)/ab = 60/864 = 5/72.

  55. Q55प्रश्न उघडा

    155, 260 आणि 315 ला भागल्यास अनुक्रमे 5, 10 आणि 15 बाकी मिळेल अशी सर्वात मोठी संख्या शोधा:

    1. 75

    2. 50

    3. 10

    4. 25

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (B) 50

    स्पष्टीकरण

    Subtract the remainders: 155 − 5 = 150, 260 − 10 = 250, 315 − 15 = 300. HCF(150, 250, 300) = 50.

  56. Q56प्रश्न उघडा

    180 ÷ (23 + 32 + 1) + 37 - 20 चे मूल्य कशासमान आहे:

    1. 27

    2. 20

    3. 25

    4. 23

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (A) 27

    स्पष्टीकरण

    2³ + 3² + 1 = 8 + 9 + 1 = 18, so 180 ÷ 18 = 10. Then 10 + 37 − 20 = 27.

  57. Q57प्रश्न उघडा

    त्रिकोणाचे कोन 2x°, (3x - 8°) आणि (5x - 12°). त्रिकोणाचा सर्वात मोठा कोन कोणता आहे?

    1. 40°

    2. 112°

    3. 118°

    4. 88°

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (D) 88°

    स्पष्टीकरण

    2x + (3x − 8) + (5x − 12) = 180, so 10x = 200 and x = 20. The angles are 40°, 52° and 88°; the greatest is 88°.

  58. Q58प्रश्न उघडा

    एका रकमेवर 2 वर्षांसाठी 10% वार्षिक दराने सरळ व्याज 500 रु. आहे. त्याच रकमेवर समान कालावधीसाठी समान दराने चक्रवाढ व्याज किती असेल?

    1. 525 रु.

    2. 510 रु.

    3. 515 रु.

    4. 520 रु.

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (A) 525 रु.

    स्पष्टीकरण

    SI for 2 years at 10% is 500, so P = Rs 2500. CI = 2500 × (1.1² − 1) = 2500 × 0.21 = Rs 525.

  59. Q59प्रश्न उघडा

    7 ने भागल्यास बाकी 6 उरेल अशी लहानात लहान 5 अंकी संख्या आहे:

    1. 10003

    2. 10007

    3. 10002

    4. 10009

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (C) 10002

    स्पष्टीकरण

    10000 = 7 × 1428 + 4, so 10000 leaves remainder 4. Adding 2 gives remainder 6: the number is 10002.

  60. Q60प्रश्न उघडा

    2019 च्या 55 व्या ज्ञानपीठ पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले होते?

    1. चित्रा मुदगल

    2. शोभा राव

    3. अच्युतन नंबूथिरी

    4. कृष्णा सोबती

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (C) अच्युतन नंबूथिरी

    स्पष्टीकरण

    Malayalam poet Akkitham Achuthan Namboothiri received the 55th Jnanpith Award for 2019.

  61. Q61प्रश्न उघडा

    भारताच्या संसदेने कोणत्या वर्षी पर्यावरण (संरक्षण) कायदा मंजूर केला?

    1. 1990

    2. 1991

    3. 1986

    4. 1988

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (C) 1986

    स्पष्टीकरण

    The Environment (Protection) Act was passed in 1986, after the Bhopal gas tragedy.

  62. Q62प्रश्न उघडा

    खालीलपैकी कोणता देश संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य नाही?

    1. चीन

    2. ब्रिटन

    3. जपान

    4. फ्रान्स

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (C) जपान

    स्पष्टीकरण

    The permanent members of the UN Security Council are China, France, Russia, the UK and the USA. Japan is not a permanent member.

  63. Q63प्रश्न उघडा

    X आणि Y मिळून एक काम 12 दिवसांत पूर्ण करू शकतात, Y आणि Z ते 18 दिवसांत करू शकतात आणि X आणि Z तेच काम 15 दिवसांत पूर्ण करू शकतात. जर X, Y आणि Z एकत्र काम पूर्ण करू शकत असतील, तर काम पूर्ण करण्यासाठी अंदाजे किती दिवस लागतील?

    1. 12

    2. 18

    3. 14

    4. 10

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (D) 10

    स्पष्टीकरण

    Adding the pair rates: 2(X + Y + Z) = 1/12 + 1/18 + 1/15 = 37/180, so X + Y + Z = 37/360 per day. Time = 360/37 ≈ 9.7, about 10 days.

  64. Q64प्रश्न उघडा

    ज्याप्रकारे दुसरे पद हे पहिल्या पदाशी संबंधित आहे, त्याचप्रकारे तिसऱ्या पदाशी संबंधित पर्याय निवडा. बालरोग : बालके :: चेताविज्ञान : ?

    1. उष्णता

    2. डोळे

    3. मेंदू

    4. शीरा

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (C) मेंदू

    स्पष्टीकरण

    Paediatrics deals with children; neurology deals with the brain and nervous system.

  65. Q65प्रश्न उघडा

    सर्वसाधारणपणे, केंद्रीय प्रवृत्ती मोजण्यासाठी सर्वात योग्य सरासरी मूल्य म्हणजे:

    1. बहुलक

    2. मध्यक

    3. श्रेढी

    4. मध्य

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (D) मध्य

    स्पष्टीकरण

    The arithmetic mean uses every observation and is the most widely used measure of central tendency. Range is a measure of dispersion, not an average.

  66. Q66प्रश्न उघडा

    खालीलपैकी कोण सहजीवी संबंध दर्शवते?

    1. फ्यूनेरिया

    2. यूलोथ्रिक्स

    3. मार्सिलिया

    4. लाइकेन

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (D) लाइकेन

    स्पष्टीकरण

    A lichen is a symbiotic association of an alga (or cyanobacterium) and a fungus: the alga makes food and the fungus gives shelter and water.

  67. Q67प्रश्न उघडा

    खालीलपैकी कोणता देश BIMSTEC चा सदस्य नाही?

    1. मालदीव

    2. भारत

    3. भूतान

    4. नेपाळ

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (A) मालदीव

    स्पष्टीकरण

    BIMSTEC's members are Bangladesh, Bhutan, India, Myanmar, Nepal, Sri Lanka and Thailand. Maldives is not a member.

  68. Q68प्रश्न उघडा

    \(\frac{\sqrt{54}\times\sqrt{125}}{\sqrt{24}\times\sqrt{45}}\) चे मूल्य काढा:

    1. 4

    2. 2.5

    3. 2√5

    4. 4√6

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (B) 2.5

    स्पष्टीकरण

    √(54 × 125)/√(24 × 45) = √(6750/1080) = √6.25 = 2.5.

  69. Q69प्रश्न उघडा

    5 sin 14° sec 76° + 3 cot 15° cot 75° + 2 tan 45° चे मूल्य काढा:

    1. 0

    2. 10

    3. 1

    4. 8

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (B) 10

    स्पष्टीकरण

    sec 76° = 1/cos 76° = 1/sin 14°, so the first term is 5. cot 75° = tan 15°, so cot 15° cot 75° = 1 and the second term is 3. 2 tan 45° = 2. Total = 10.

  70. Q70प्रश्न उघडा

    दक्षिण अमेरिकेतील खालीलपैकी कोणते दोन देश भूआच्छादित आहेत?

    1. चिली आणि इक्वेडोर

    2. मिशिगन-हुरॉन सरोवर

    3. गयाना आणि सुरीनाम

    4. पॅराग्वे आणि बोलिव्हिया

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (D) पॅराग्वे आणि बोलिव्हिया

    स्पष्टीकरण

    Paraguay and Bolivia are the only landlocked countries of South America.

  71. Q71प्रश्न उघडा

    50 मुली आणि 70 मुलांचा वर्ग एक संगीतमय कार्यक्रम प्रायोजित करतो. जर कार्यक्रमाला 40% मुली आणि 50% मुलांनी हजेरी लावली. तर, कार्यक्रमाला अदमासे किती टक्के वर्ग उपस्थित होता याचे उत्तर द्या?

    1. 42%

    2. 44%

    3. 46%

    4. 48%

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (C) 46%

    स्पष्टीकरण

    Attended: 40% of 50 = 20 girls and 50% of 70 = 35 boys, i.e. 55 of 120 = 45.8%, about 46%.

  72. Q72प्रश्न उघडा

    जर खालील मांडणीतून सर्व विशेष वर्ण वगळल्यास, खालीलपैकी X च्या उजवीकडे 10वे कोणते असेल? 3 X ! B 9 # F 4 5 * 1 K 2 $ 8 R S % Z

    1. 8

    2. R

    3. S

    4. 2

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (B) R

    स्पष्टीकरण

    Without the special characters the row is 3 X B 9 F 4 5 1 K 2 8 R S Z. Counting 10 places to the right of X: B, 9, F, 4, 5, 1, K, 2, 8, R. The 10th is R.

  73. Q73प्रश्न उघडा

    कोणत्या शीख गुरूंनी खालसा पंथाची स्थापना केली?

    1. श्री गुरु नानक जी

    2. श्री गुरु हर गोविंद जी

    3. श्री गुरु तेग बहादूर जी

    4. श्री गुरु गोविंद सिंग जी

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (D) श्री गुरु गोविंद सिंग जी

    स्पष्टीकरण

    Guru Gobind Singh, the tenth Sikh Guru, founded the Khalsa Panth at Anandpur Sahib on Baisakhi in 1699.

  74. Q74प्रश्न उघडा

    एका वृत्तचितीची उंची 14 सेमी आणि वक्रपृष्ठफळ 528 सेमी^2 आहे. तर वृत्तचितीचे घनफळ शोधा.

    1. 1244 सेमी^3

    2. 792 सेमी^3

    3. 1584 सेमी^3

    4. 2538 सेमी^3

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (C) 1584 सेमी^3

    स्पष्टीकरण

    Curved surface area 2πrh = 528 with h = 14 gives r = 528/(2 × 22/7 × 14) = 6 cm. Volume = πr²h = 22/7 × 36 × 14 = 1584 cm³.

  75. Q75प्रश्न उघडा

    एका दोरखंड तीन भिन्न भागात विभागला आहे. पहिला भाग संपूर्ण लांबीच्या 1/5 आहे आणि दुसरा भाग पहिल्या भागाच्या 3/2 आहे. तर तिसरा भाग हा दोरखंडाच्या किती असेल?

    1. \(\frac{1}{3}\)

    2. \(\frac{3}{4}\)

    3. \(\frac{1}{2}\)

    4. \(\frac{2}{3}\)

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (C) \(\frac{1}{2}\)

    स्पष्टीकरण

    First part = 1/5; second part = 3/2 × 1/5 = 3/10. Together = 2/10 + 3/10 = 1/2, so the third part is 1/2 of the rope.

  76. Q76प्रश्न उघडा

    \(5\frac{2}{3}\) + 0.73 - 3.123 चे मूल्य काढा:

    1. 2.55

    2. 3.27

    3. 3.12

    4. 5.73

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (B) 3.27

    स्पष्टीकरण

    5 2/3 = 5.667. Then 5.667 + 0.73 − 3.123 ≈ 3.27.

  77. Q77प्रश्न उघडा

    एक ट्रेन स्टेशन A वरून स्टेशन B कडे 50 किमी/तास वेगाने निघते. अर्ध्या तासानंतर, दुसरी ट्रेन स्टेशन B वरून स्टेशन A कडे 150 किमी/तास वेगाने निघते. दोन्ही स्टेशनमधील अंतर 725 किमी आहे. स्टेशन A पासून, जिथे दोन्ही ट्रेन एकत्र भेटणार आहेत, त्या ठिकाणाचे अंतर काढा:

    1. 150 किमी

    2. 168 किमी

    3. 200 किमी

    4. 250 किमी

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (C) 200 किमी

    स्पष्टीकरण

    In the first half hour train A covers 25 km, leaving 700 km. Closing at 50 + 150 = 200 km/h, they meet 3.5 hours later. Train A has then travelled 25 + 50 × 3.5 = 200 km from A.

  78. Q78प्रश्न उघडा

    जर एका व्यक्तीचे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील वस्तुमान 60 किलो असेल तर त्याच व्यक्तीचे चंद्राच्या पृष्ठभागावर वस्तुमान किती असेल?

    1. 360 किलो

    2. 60 किलो

    3. 10 किलो

    4. 0 किलो

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (B) 60 किलो

    स्पष्टीकरण

    Mass is the amount of matter and does not change from place to place – it is 60 kg on the Moon too. Only weight changes (about 1/6 on the Moon).

  79. Q79प्रश्न उघडा

    जर \(\frac{x}{2}+\frac{2}{y}=1\) आणि \(\frac{y}{2}+\frac{2}{z}=1\) असेल, तर \(\frac{z}{2}+\frac{2}{x}\) चे मूल्य काढा:

    1. 0

    2. 1

    3. -१

    4. 2

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (B) 1

    स्पष्टीकरण

    From the first equation 2/y = (2 − x)/2, so y = 4/(2 − x). Then 2/z = 1 − y/2 = −x/(2 − x), so z/2 = −(2 − x)/x. Hence z/2 + 2/x = (x − 2 + 2)/x = 1.

  80. Q80प्रश्न उघडा

    केंद्रीय बटाटा संशोधन संस्था कोठे आहे?

    1. रांची

    2. लखनऊ

    3. शिमला

    4. दिल्ली

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (C) शिमला

    स्पष्टीकरण

    The ICAR-Central Potato Research Institute, set up in 1949, has its headquarters in Shimla, Himachal Pradesh.

  81. Q81प्रश्न उघडा

    इस्रोने कोणत्या वर्षी मार्स ऑर्बिटर मिशन लाँच केले?

    1. 2012

    2. 2015

    3. 2014

    4. 2013

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (D) 2013

    स्पष्टीकरण

    ISRO launched the Mars Orbiter Mission (Mangalyaan) on PSLV-C25 on 5 November 2013; it reached Mars orbit in September 2014.

  82. Q82प्रश्न उघडा

    2400 च्या 12% मध्ये किती मिळवावे लागतील, म्हणजे बेरीज 5400 च्या 18% इतकी होईल?

    1. 288

    2. 952

    3. 684

    4. 972

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (C) 684

    स्पष्टीकरण

    18% of 5400 = 972 and 12% of 2400 = 288. The amount to add = 972 − 288 = 684.

  83. Q83प्रश्न उघडा

    एका आयतामध्ये, लांबी ही रुंदीच्या दुप्पट असते आणि आयताची परिमिती 48 सेमी असते. तर आयताचे क्षेत्रफळ किती आहे?

    1. 288 सेमी^2

    2. 128 सेमी^2

    3. 512 सेमी^2

    4. 144 सेमी^2

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (B) 128 सेमी^2

    स्पष्टीकरण

    With length 2b, perimeter = 2(2b + b) = 6b = 48, so b = 8 and l = 16. Area = 128 cm².

  84. Q84प्रश्न उघडा

    अक्षरांचे संयोजन निवडा जे क्रमशः रिक्त स्थानांवर ठेवल्यास एक पुनरावृत्ती नमुना तयार होईल c _ b b a _ c a b _ a c _ a b _ a c

    1. a; c; b; c; b

    2. a; b; c; b; c

    3. b; a; b; c; c

    4. b; c; a; c; b

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (A) a; c; b; c; b

    स्पष्टीकरण

    Filling a, c, b, c, b gives c a b b a c | c a b b a c | c a b b a c – the block 'cabbac' repeated three times.

  85. Q85प्रश्न उघडा

    जर \(\sin \theta =\frac{3}{5}\) आणि \(\cos \theta =\frac{4}{5}\) , तर \(\frac{1+\tan) चे मूल्य \theta}{1-\cot \theta}\) आहे:

    1. \(\frac{11}{5}\)

    2. \(\frac{2}{5}\)

    3. \(\frac{-21}{4}\)

    4. \(\frac{-8}{5}\)

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (C) \(\frac{-21}{4}\)

    स्पष्टीकरण

    tan θ = 3/4 and cot θ = 4/3. (1 + 3/4)/(1 − 4/3) = (7/4)/(−1/3) = −21/4.

  86. Q86प्रश्न उघडा

    ज्याप्रकारे दुसरी संख्या ही पहिल्या संख्येशी संबंधित आहे, त्याचप्रकारे तिसऱ्या संख्येशी संबंधित पर्याय निवडा. 21 : 11 :: 31 : ?

    1. 16

    2. 15

    3. 17

    4. 18

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (A) 16

    स्पष्टीकरण

    21 → (21 + 1)/2 = 11. So 31 → (31 + 1)/2 = 16.

  87. Q87प्रश्न उघडा

    पर्यायांमधून खालील सारणीतील प्रश्नचिन्ह (?) बदलू शकणारी संख्या निवडा.

    286394
    818?
    6913
    1. 69

    2. 76

    3. 75

    4. 48

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (C) 75

    स्पष्टीकरण

    In each column the top number = (bottom)² − middle: 6² − 8 = 28 and 9² − 18 = 63. So 13² − ? = 94 gives ? = 169 − 94 = 75.

  88. Q88प्रश्न उघडा

    P हा Q आणि R चा भाऊ आहे. S ही R ची आई आहे. T हे P चे वडील आहेत. खालीलपैकी कोणते विधान निश्चितपणे सत्य असू शकत नाही?

    1. T हा S चा पती आहे.

    2. S ही P ची आई आहे.

    3. T हा Q चा पती आहे.

    4. T हे Q चे वडील आहेत.

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (C) T हा Q चा पती आहे.

    स्पष्टीकरण

    P, Q and R are siblings and T is P's father, so T is also Q's father. 'T is Q's husband' can never be true.

  89. Q89प्रश्न उघडा

    दिलेल्या पर्यायांमधून, दिलेल्या शब्दातील अक्षरे वापरून बनवता येणार नाही असा शब्द निवडा. DAUGHTER

    1. HURT

    2. GET

    3. TOUGH

    4. DATE

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (C) TOUGH

    स्पष्टीकरण

    DAUGHTER has D, A, U, G, H, T, E, R. HURT, GET and DATE can be made, but TOUGH needs an O, which is not there.

  90. Q90प्रश्न उघडा

    आकृतीमध्ये एका घनाच्या चार वेगवेगळ्या अवस्था दर्शवल्या आहेत. खालीलपैकी काळा लिहिलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता रंग असेल?

    Figure
    1. जांभळा

    2. गुलाबी

    3. निळा

    4. नारिंगी

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (D) नारिंगी

    स्पष्टीकरण

    Blue touches Yellow, Orange, Purple and Black, so Blue is opposite Pink. Yellow touches Orange, Blue, Black and Pink, so Yellow is opposite Purple. The remaining pair, Black and Orange, are opposite.

  91. Q91प्रश्न उघडा

    पाच विद्यार्थी एका रांगेत बसले आहेत. सुनील आस्था किंवा श्यामचा शेजारी नाही. आस्था श्यामची शेजारी आहे आणि ती रांगेच्या डाव्या टोकावर आहे. सुनील मंजीतचा शेजारी आहे. मंजीत रांगेच्या मधोमध आहे आणि अमिताचा शेजारी नाही. सुनीलचे शेजारी कोण आहेत?

    1. मंजीत आणि अमिता

    2. श्याम आणि अमिता

    3. श्याम आणि मंजीत

    4. आस्था आणि मंजीत

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (A) मंजीत आणि अमिता

    स्पष्टीकरण

    Aastha is at the left end with Shyam next to her; Manjeet is in the middle. Sunil is next to Manjeet but not to Shyam, so Sunil is 4th and Amita 5th. Sunil's neighbours are Manjeet and Amita.

  92. Q92प्रश्न उघडा

    खालील मालिकेत प्रश्नचिन्हा (?) च्या जागी येणारे संख्या कोणती आहे ते दिलेल्या पर्यायांपैकी निवडा. 69, 55, 26, 13, ?

    1. 2

    2. 5

    3. 3

    4. 4

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (D) 4

    स्पष्टीकरण

    Each term is the product of the digits of the previous term plus 1: 6 × 9 + 1 = 55, 5 × 5 + 1 = 26, 2 × 6 + 1 = 13, 1 × 3 + 1 = 4.

  93. Q93प्रश्न उघडा

    बीना, लीना, मीना, रीना आणि टीना या पाच मुली खेळ खेळत आहेत. त्या उत्तरेकडे तोंड करून एका ओळीत बसल्या आहेत. मीना पश्चिमेला बसली आहे आणि टीना पूर्वेला बसली आहे. लीना आणि रीना एकमेकांच्या शेजारी एकत्र बसल्या आहेत. बीना लीनाच्या डावीकडे आणि मीनाच्या उजवीकडे बसली आहे. तर पूर्वेकडून दुसऱ्या क्रमांकावर कोण बसले आहे?

    1. लीना

    2. रीना

    3. टीना

    4. बीना

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (B) रीना

    स्पष्टीकरण

    From west to east: Meena, Beena, Leena, Reena, Teena. Second from the east end is Reena.

  94. Q94प्रश्न उघडा

    खालील मालिकेत प्रश्नचिन्हांच्या (?) जागी कोणती संख्या येऊ शकते ते निवडा. 97, 86, 101, 89, 107, ?, ?

    1. 114; 169

    2. 94; 115

    3. 84; 125

    4. 121; 144

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (B) 94; 115

    स्पष्टीकरण

    Two series alternate: 97, 101, 107, … (+4, +6, +8 → 115) and 86, 89, … (+3, +5 → 94). The next two terms are 94 and 115.

  95. Q95प्रश्न उघडा

    दिलेली विधाने आणि निष्कर्ष काळजीपूर्वक वाचा. विधानांमध्ये दिलेली माहिती सत्य आहे असे गृहीत धरून, जरी ते सामान्यतः ज्ञात तथ्यांशी विसंगत दिसत असले तरी, दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता/कोणते निष्कर्ष विधानांमधून तार्किकरित्या अनुसरण करतो/करतात हे ठरवा. विधाने: सर्व गुलाब लाल आहेत. काही लाल रंग आहेत. सर्व रंग पेंट आहेत. निष्कर्ष: I. काही लाल रंग आहेत. II. सर्व लाल गुलाब आहेत.

    1. कोणताही निष्कर्ष I किंवा II अनुसरण करत नाही.

    2. केवळ निष्कर्ष । अनुसरण करतो.

    3. निष्कर्ष I आणि II दोन्ही अनुसरण करतात.

    4. केवळ निष्कर्ष II अनुसरण करतो.

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (B) केवळ निष्कर्ष । अनुसरण करतो.

    स्पष्टीकरण

    Some reds are colours and all colours are paints, so some reds are paints – I follows. 'All roses are red' does not mean all reds are roses, so II does not follow.

  96. Q96प्रश्न उघडा

    चार अक्षर-समूह दिले आहेत, त्यापैकी तीन काही प्रकारे एकसारखे आहेत आणि एक भिन्न आहे. विसंगत निवडा.

    1. IKJL

    2. EGFH

    3. MNPO

    4. ACBD

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (C) MNPO

    स्पष्टीकरण

    IKJL, EGFH and ACBD follow +2, −1, +2 (e.g. A→C→B→D). MNPO follows +1, +2, −1, so it is different.

  97. Q97प्रश्न उघडा

    चार शब्द-जोड्या दिल्या आहेत, त्यापैकी तीन काही प्रमाणात समान आहेत आणि एक विसंगत आहे. तर विसंगत शब्दजोडी निवडा.

    1. कागद : टीप

    2. भेट : भेटवस्तू वेष्टन

    3. डोके: टोपी

    4. हात : हातमोजा

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (A) कागद : टीप

    स्पष्टीकरण

    In 'gift : gift wrap', 'head : cap' and 'hand : glove' the second item covers the first. A note is written on paper, not a covering, so 'Paper : note' is different.

  98. Q98प्रश्न उघडा

    खालील आकृतीतील त्रिकोणांची संख्या किती आहे?

    Figure
    1. 30

    2. 31

    3. 32

    4. 29

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (C) 32

    स्पष्टीकरण

    Each of the three outer fans has five rays from a corner, giving C(5, 2) = 10 triangles each – 30 in all. Adding the inner triangle and the big outer triangle gives 32.

  99. Q99प्रश्न उघडा

    खालील मालिकेत प्रश्नचिन्हा (?) च्या जागी येणारे संख्या निवडा. 5, 10, 17, 26, ?

    1. 37

    2. 35

    3. 36

    4. 34

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (A) 37

    स्पष्टीकरण

    Each term is n² + 1: 2² + 1 = 5, 3² + 1 = 10, 4² + 1 = 17, 5² + 1 = 26, 6² + 1 = 37.

  100. Q100प्रश्न उघडा

    दीप्ती आणि मोहन यांच्या एका रांगेतल्या स्थानांचा क्रम अनुक्रमे डावीकडून 14 वा आणि उजवीकडून 9 वा आहे. जर ते आपापली जागा बदलतील, तर मोहन उजवीकडून 21 वा असेल, तर आता दीप्तीचे डावीकडून स्थान आणि रांगेतल्या एकूण व्यक्तींची संख्या काढा.

    1. 24, 38

    2. 33, 27

    3. 26, 34

    4. 34, 26

    उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

    उत्तर: (C) 26, 34

    स्पष्टीकरण

    After swapping, Mohan is in Deepti's old place, which is 21st from the right; it was 14th from the left, so the row has 14 + 21 − 1 = 34 people. Deepti is now in Mohan's old place, 9th from the right, i.e. 34 − 9 + 1 = 26th from the left.

स्वतःला तपासायला तयार?

घड्याळाविरुद्ध सर्व 100 प्रश्न सोडवा आणि तुमचा स्कोअर पाहा.

वेळबद्ध टेस्ट सुरू करा