Railways PYQCBT 1 2016

RRB NTPC · प्रश्न 20

खाली चार जोड्या दिल्या आहेत, त्यापैकी तीन जोड्यांमध्ये काही साम्य असून एक जोडी भिन्न आहे. कोणती जोडी अन्य जोडींपेक्षा भिन्न आहे? A. बाटली : वाइन B. कप : चहा C. मटका : पाणी D. चेंडू : फळी

  1. A

  2. B

  3. C

  4. D

उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

उत्तर: (D) D

स्पष्टीकरण

A bottle holds wine, a cup holds tea and a matka holds water. A ball and a bat are used together but one does not hold the other, so that pair is different.