RRB NTPC · प्रश्न 94
श्री वागीश यांनी मुदत ठेवीमध्ये पैसे गुंतवले. जर त्यांनी दसादशे 20 दराने 6 महिन्यांसाठी तिमाही चक्रवाढ व्याजाने 4500 ची गुंतवणूक केली असेल, तर मुदतसमाप्तीनंतर त्यांना किती रक्कम मिळेल? A. 4961.5 रुपये B. 4961.25 रुपये C. 4961.35 रुपये D. 4961 रुपये
उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण
उत्तर: (A) B
स्पष्टीकरण
20% a year compounded quarterly is 5% a quarter; 6 months = 2 quarters. Amount = 4500 × (1.05)² = 4500 × 1.1025 = Rs 4,961.25.