Railways PYQCBT 1 2016

RRB NTPC · प्रश्न 45

ताऱ्यांचे लुकलुकणे यामागचा सिद्धांत असा आहे की,

  1. पृथ्वीच्या वातावरणातील विविध थरांचा अपवर्तणांक सतत बदलत असतो; परिणामी ताऱ्याच्या प्रतिमेचे स्थान वेळोवेळी बदलत असते.

  2. त्यांच्याद्वारे परावर्तित होणाऱ्या प्रकाशाची तीव्रता वेळोवेळी बदलत असते.

  3. ताऱ्याचा प्रकाश पृथ्वीच्या वातावरणातील धुळीचे कण आणि हवेच्या रेणूंद्वारे विखुरलेला असतो

  4. ताऱ्यांचे पृथ्वीपासूनचे अंतर काळानुसार बदलत असते

उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

उत्तर: (A) पृथ्वीच्या वातावरणातील विविध थरांचा अपवर्तणांक सतत बदलत असतो; परिणामी ताऱ्याच्या प्रतिमेचे स्थान वेळोवेळी बदलत असते.

स्पष्टीकरण

Starlight passes through layers of air whose temperature and density, and so refractive index, keep changing. The light is bent by varying amounts, so the star's apparent position and brightness flicker.