RRB NTPC · प्रश्न 86
श्री. इब्राहिम यांनी दसादशे 5% वार्षिक चक्रवाढ व्याज दराने 7500 रुपये कर्जाऊ घेतले. तर 2 वर्षांसाठी वार्षिक चक्रवाढ व्याज काढा. A. 768.75 B. 8268.75 C. 8286.75 D. 786.75
उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण
उत्तर: (C) A
स्पष्टीकरण
Amount = 7500 × (1.05)² = 7500 × 1.1025 = Rs 8,268.75. Compound interest = 8,268.75 − 7,500 = Rs 768.75.