RRB NTPC · प्रश्न 67
बाळ गंगाधर टिळक यांनी सर रतनजी जमशेदजी टाटा यांच्या सोबत 1905 मध्ये स्वदेशी वस्तूंचे दुकान सुरु केले होते. त्या दुकानाचे नाव काय होते? A. भारत स्वदेशी को-ऑप.शॉप लि. B. जय हिंद को-ऑप.शॉप लि. C. हिंदुस्थान स्वदेशी को-ऑप.शॉप.को. लि. D. बॉंम्बे स्वदेशी को-ऑप.स्टोअर्स.को. लि.
उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण
उत्तर: (B) D
स्पष्टीकरण
In 1905 Lokmanya Tilak, with Jamsetji Tata's son Ratanji, set up the Bombay Swadeshi Co-operative Stores Co. Ltd. to sell Indian-made goods during the Swadeshi movement.