Railways PYQCBT 1 2016

RRB NTPC · प्रश्न 93

खालील माहिती विचारात घ्या आणि त्याआधारे प्रश्नांची उत्तरे द्या. तपकिरी, निळा, काळा, बैंगणी, पांढरा, पारवा आणि जांभळ्या रंगाच्या सात बाटल्या एका रांगेत, यादृच्छिक क्रमाने, डावीकडून उजवीकडे अशाप्रकारे ठेवल्या जातात की - 1. पांढऱ्या आणि जांभळ्या रंगाच्या बाटल्या कोणत्याही टोकाला नसतात. 2. तपकिरी बाटली बैंगणी बाटलीच्या उजव्या बाजूला आणि पांढऱ्या बाटलीच्या अगदी डाव्या बाजूला असते. 3. पांढऱ्या, बैंगणी आणि तपकिरी बाटल्या मध्यभागी नसतात. 4. जांभळ्या बाटलीच्या डाव्या बाजूला काळी बाटली असते. 5. निळ्या रंगाची बाटली शेवटून दुसरी नाही किंवा कोणत्याही टोकाला नाही. खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? A. पारवा रंगाची बाटली जांभळ्या रंगाच्या बाटलीच्या अगदी डावीकडे आहे. B. निळ्या रंगाची बाटली ही जांभळ्या रंगाच्या बाटलीच्या अगदी उजवीकडे आहे. C. तपकिरी आणि काळ्या रंगाच्या बाटल्यांदरम्यान किमान पाच बाटल्या आहेत. D. काळ्या रंगाची बाटली ही निळ्या बाटलीच्या अगदी उजवीकडे आहे.

  1. A

  2. D

  3. C

  4. B

उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

उत्तर: (B) D

स्पष्टीकरण

In the row Violet, Brown, White, Blue, Black, Purple, Indigo, the black bottle (5th) is immediately to the right of the blue one (4th). The other statements do not match the arrangement.