Railways PYQCBT 1 2016

RRB NTPC · प्रश्न 19

सुमितच्या पगारात 40% कपात झाली आणि त्यानंतर 40% वाढ झाली. तर त्याच्या पगारातील अंतिम शेकडा तोटा शोधा. A. 16% B. 45% C. 44% D. 66%

  1. A

  2. D

  3. B

  4. C

उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

उत्तर: (A) A

स्पष्टीकरण

A 40% decrease followed by a 40% increase gives 0.6 × 1.4 = 0.84 of the original, a net loss of 16%.