RRB NTPC · प्रश्न 46
खाली काही निशाक्र्ष दिले आहेत जे विधानाचे अनुसरण करतात. विधाने: सतत शारीरिक व्यायाम करून वजन उचलणाऱ्या व्यक्तीची वजन उच्लीण्याची क्षमता अजून वाढते. त्याचप्रमाणे, सतत श्वासोच्छवासाच्या व्यायामाद्वारे प्राचीन ऋषींमध्ये विलक्षण मानसिक क्षमता संपादन करण्याची क्षमता होती. निष्कर्षे: I. मानसिक व्यायाम सातत्याने केल्यामुळे तुमची वजन उचलण्याची क्षमता वाढते. II. शारीरिक व्यायाम हा फक्त शरीरासाठी असतो, मेंदूसाठी नाही. यामधील कोणते निष्कर्ष दिलेल्या विधानांचे तर्कशुद्ध पद्धतीने अनुसरण करताट हे ठरवा. A. फक्त निष्कर्ष I अनुसरण करते. B. फक्त निष्कर्ष II अनुसरण करते. C. दोन्ही I आणि II अनुसरण करते. D. नाही I ना II अनुसरण करते.
उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण
उत्तर: (B) D
स्पष्टीकरण
The statements compare physical and breathing exercise; they do not say mental exercise lets you lift weights (I) or that physical exercise has no effect on the mind (II). Neither follows.