RRB NTPC · प्रश्न 69
खालील माहिती विचारात घ्या आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे द्या. 200 पैकी 20 विद्यार्थ्यांकडे केवळ लाल फुगे आहेत, 30 विद्यार्थ्यांकडे केवळ निळे फुगे आहेत, 25 विद्यार्थ्यांकडे केवळ काळे फुगे आहेत, 15 विद्यार्थ्यांकडे काळे व हिरवे असे दोन्ही फुगे आहेत, 15 विद्यार्थ्यांकडे लाल व पिवळे असे दोन्ही फुगे आहेत, 40 विद्यार्थ्यांकडे केवळ हिरवे फुगे आहेत, 20 विद्यार्थ्यांकडे निळे व काळे असे दोन्ही फुगे आहेत. 25 विद्यार्थ्यांकडे केवळ पिवळे फुगे आहेत, 5 विद्यार्थ्यांकडे लाल व काळे फुगे आहेत आणि उर्वरित विद्यार्थ्यांकडे एकही फुगा नाही. काळे फुगे नसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या A. 45 B. 65 C. 115 D. 135
उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण
उत्तर: (D) D
स्पष्टीकरण
Students with black balloons = 25 + 15 + 20 + 5 = 65, so 200 − 65 = 135 do not have black balloons.