RRB NTPC · प्रश्न 97
रंजन एक पेनड्राईव्ह 910 रुपयांना 30% नफ्याने आणि दुसरा 180 रुपयांना 10% तोट्याने विकतो. तर त्याचा एकूण शेकडा नफा किंवा तोटा काढा: A. 27.95% B. 24.50% C. 21.11% D. 22.11%
उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण
उत्तर: (A) C
स्पष्टीकरण
CP of the first = 910/1.3 = Rs 700 and of the second = 180/0.9 = Rs 200, a total of Rs 900. Total SP = 1090. Profit = 190/900 × 100 ≈ 21.11%.