RRB NTPC · प्रश्न 57
श्री. युदिश यांनी दसादशे 4 इतक्या वार्षिक चक्रवाढ व्याजदराने 3500 रुपये कर्जाऊ घेतले. तर 2 वर्षांसाठी वार्षिक चक्रवाढ व्याज काढा: A. 285.6 B. 3785.6 C. 3758.6 D. 258.6
उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण
उत्तर: (A) A
स्पष्टीकरण
Amount after 2 years = 3500 × (1.04)² = 3500 × 1.0816 = Rs 3,785.60. The compound interest is the amount minus the principal: 3785.60 − 3500 = Rs 285.60.