Railways PYQCBT 1 2016

RRB NTPC · प्रश्न 80

खालीलपैकी एका मार्गाव्यतिरिक्त इतर सर्व मार्गांद्वारे एका व्यक्तीपासून दुसऱ्याला एचआयव्हीचे संक्रमण होते :

  1. डास चावल्याने

  2. स्तनपान

  3. एकमेकांच्या सुया वापरल्याने

  4. लैंगिक संपर्कामुळे

उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

उत्तर: (A) डास चावल्याने

स्पष्टीकरण

HIV spreads through infected body fluids: unprotected sex, shared needles, infected blood, and from mother to child (including breastfeeding). It is not spread by mosquito bites, because the virus cannot survive or multiply in mosquitoes.