Railways PYQCBT 1 2016

RRB NTPC · प्रश्न 89

जस्त विलेपित (जस्ताचा थर दिलेले) लोखंड म्हणजे काय?

  1. स्टील चे एक रुप

  2. जस्ताचे लेपण असलेले लोखंड

  3. कच्चे लोखंड

  4. लोह खनिज

उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

उत्तर: (B) जस्ताचे लेपण असलेले लोखंड

स्पष्टीकरण

Galvanised iron is iron or steel coated with a thin layer of zinc. The zinc protects the iron from rusting, even if scratched, because zinc corrodes first.