RRB NTPC · प्रश्न 34
X हा 20 दिवसांत 25% काम पुर्ण करर्तो.Y हा X सोबत सामील होतो आणि ते एकत्र होऊन उर्वरित काम 15 दिवसात पूर्ण करतात. Y एकटाच संपूर्ण काम _____ दिवसात करू शकतो. A. 30 दिवस B. 25 ½ दिवस C. 26(2/3) दिवस D. 26(1/3) दिवस
उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण
उत्तर: (D) C
स्पष्टीकरण
X does 25% in 20 days, so X alone needs 80 days. X and Y finish the remaining 75% in 15 days, i.e. together they do 3/4 ÷ 15 = 1/20 per day. Y's rate = 1/20 − 1/80 = 3/80, so Y alone takes 80/3 = 26⅔ days.