Railways PYQCBT 1 2016

RRB NTPC · प्रश्न 67

एक नळ 50 मिनिटांत टाकी भरु शकतो. जर टाकीमध्ये एक छिद्र असेल ज्या एकट्यामुळे टाकी 2½ तासात रिकामी होईल, तर टाकीला भरण्यासठी किती वेळ लागेल? A. 1 तास B. 1 तास 15 मिनिटे C. 1 तास 25 मिनिटे D. 1 तास 30 मिनिटे

  1. D

  2. B

  3. C

  4. A

उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

उत्तर: (B) B

स्पष्टीकरण

The tap fills 1/50 of the tank per minute and the leak (2½ h = 150 min) empties 1/150. Net = 1/50 − 1/150 = 2/150 = 1/75 per minute, so the tank fills in 75 minutes = 1 hour 15 minutes.