Railways PYQCBT 1 2016

RRB NTPC · प्रश्न 91

3 संख्या आहेत. त्यातील 2 री संख्या ही 1 ल्या संख्येच्या 3 पट आहे. 3 री संख्या ही 2 ऱ्या संख्येच्या दुप्पट आहे. त्यांची सरासरी 70 असल्यास, 3 पैकी सर्वात लहान संख्या शोधा. A. 18 B. 19 C. 20 D. 21

  1. B

  2. A

  3. D

  4. C

उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

उत्तर: (C) D

स्पष्टीकरण

Let the first number be x; then the others are 3x and 6x. Their sum 10x = 3 × 70 = 210, so x = 21, the smallest.