Railways PYQCBT 1 2016

RRB NTPC · प्रश्न 70

एक व्यक्ती 10 संत्री 3 रुपयांना खरेदी करतो आणि 8 संत्री 3 रुपयांना विकतो. तर त्याच्या शेकडा नफ्याची गणना करा.

  1. 25

  2. 20

  3. 27

  4. 30

उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

उत्तर: (A) 25

स्पष्टीकरण

CP of one orange = 3/10 = Rs 0.30 and SP of one orange = 3/8 = Rs 0.375. Gain = 0.075 on 0.30, i.e. 0.075/0.30 × 100 = 25%.