RRB NTPC · प्रश्न 11
एका पर्समध्ये 455 रुपये हे 1 रुपये, 2 रुपये, आणि 5 रुपयांच्या नाण्याच्या रूपात 2 : 4 : 5 गुणोत्तरात आहेत. तर पर्समधील 2 रुपयांच्या नाण्यांची संख्या किती? A. 26 B. 52 C. 65 D. 13
उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण
उत्तर: (A) B
स्पष्टीकरण
Let the coins be 2x, 4x and 5x. Value = 2x + 8x + 25x = 35x = 455, so x = 13 and the number of Rs 2 coins = 4x = 52.