RRB NTPC · प्रश्न 22
खालीलपैकी कोण स्वराज पक्षाच्या संस्थापकांपैकी एक होते? A मोतीलाल नेहरू B.लाला लाजपत राय C. सुभाषचंद्र बोस D. दादाभाई नौरोजी
उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण
उत्तर: (A) A
स्पष्टीकरण
The Swaraj Party was founded in January 1923 by Motilal Nehru and Chittaranjan Das to contest legislative council elections.