Railways PYQCBT 1 2016

RRB NTPC · प्रश्न 86

एक व्यक्ती 2568 रुपयांना एक कुकर विकतो. जर त्याने तो 2400 रुपयांना खरेदी केला असेल, तर त्याचा शेकडा नफा किती? A. 4% B. 6% C. 7% D. 8%

  1. A

  2. D

  3. B

  4. C

उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

उत्तर: (D) C

स्पष्टीकरण

Profit = 2568 − 2400 = Rs 168. Profit % = 168/2400 × 100 = 7%.