Railways PYQCBT 1 2016

RRB NTPC · प्रश्न 36

जर N ची बहीण M असेल, तर N चे O शी काय नाते आहे? खालीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने सदर प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आवश्यक आहे/आहेत? i. M ची मुलगी ही O ची नात आहे. ii. M चा भाऊ N आहे. A. फक्त i B. फक्त ii C. एकतर i किंवा ii D. दोन्ही विधाने आवश्यक आहेत

  1. C

  2. A

  3. B

  4. D

उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

उत्तर: (D) D

स्पष्टीकरण

Statement i says M's daughter is O's granddaughter, so M is O's child (or child-in-law); statement ii tells us N is M's brother. Only with both can we place N as O's son, as per the official key.