RRB NTPC · प्रश्न 44
दसादशे 7 दराने 3 वर्षांसाठी एका रकमेवरील सरळव्याज 18,900 रुपये आहे. तर दसादशे 7 दराने 3 वर्षांसाठी त्याच रकमेवरील चक्रवाढ व्याज शोधा. (सर्वात निकटतम रुपयापर्यंत) A. 19,746 B. 18,390 C. 20,254 D. 21,053
उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण
उत्तर: (D) C
स्पष्टीकरण
SI = P × 7 × 3/100 = 18,900, so P = Rs 90,000. CI = 90000 × (1.07³ − 1) = 90000 × 0.225043 ≈ Rs 20,254.