RRB NTPC · प्रश्न 14
जर \(2\frac{1}{2}\) किग्रॅ भाज्यांची किंमत 120 रुपेय असल्यास,1/2 किग्रॅ भाज्यांची किंमत किती असेल? A. 60 B. 36 C. 24 D. 48
उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण
उत्तर: (C) C
स्पष्टीकरण
2½ kg costs Rs 120, so 1 kg costs 120 ÷ 2.5 = Rs 48. Therefore ½ kg costs 48 ÷ 2 = Rs 24.