Railways PYQCBT 1 2016

RRB NTPC · प्रश्न 54

पुढील बाबींमधील साम्य शोधा: ऑलिव्ह ऑइल, कोकोनट ऑइल, कॉड लिव्हर ऑइल, सनफ्लॉवर ऑइल A. यापैकी सर्व वनस्पती तेल आहेत. B. यापैकी सर्व 'अ' जीवनसत्वाने समृद्ध आहेत. C. यापैकी सर्व 'ड' जीवनसत्वाने समृद्ध आहेत. D. यापैकी सर्व तेल आहेत.

  1. D

  2. C

  3. B

  4. A

उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

उत्तर: (A) D

स्पष्टीकरण

Cod liver oil comes from fish, so not all are vegetable oils, and only cod liver oil is especially rich in vitamins A and D. The only thing they all have in common is that they are oils.