Railways PYQCBT 1 2016

RRB NTPC · प्रश्न 27

पालक आणि दोन अपत्यांचे सरासरी वय अनुक्रमे 30 वर्षे आणि 8 वर्षे आहे. तर कुटुंबाचे सरासरी वय काढा. A. 16 वर्षे B. 19 वर्षे C. 18 वर्षे D. 17 वर्षे

  1. A

  2. B

  3. D

  4. C

उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

उत्तर: (B) B

स्पष्टीकरण

The two parents' ages total 2 × 30 = 60 and the two children's total 2 × 8 = 16. The family of four totals 76 years, so the average = 76/4 = 19 years.