Railways PYQCBT 1 2016

RRB NTPC · प्रश्न 81

भारतीय संसदेच्या संदर्भात विसंगत शोधा. A. अर्थसंकल्पाविषयीचे अधिवेशन B. उन्हाळी अधिवेशन C. पावसाळी अधिवेशन D. हिवाळी अधिवेशन

  1. A

  2. C

  3. D

  4. B

उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

उत्तर: (D) B

स्पष्टीकरण

Parliament meets in three sessions: Budget, Monsoon and Winter. There is no Summer session.