Railways PYQCBT 1 2016

RRB NTPC · प्रश्न 73

१९२९ च्या सविनय कायदेभंग चळवळीचे उद्धिष्ट काय होते ?

  1. ब्रिटीशांच्या मक्तेदारीचा निषेध करण्यासाठी
  2. चौरीचौरा घटनेचा निषेध करण्यासाठी.
  3. ब्रिटीश सरकारच्या आदेशांची अंशतः निषेध करण्यासाठी
  4. नागरिकांचे सर्व नागरी हक्क शासनाने दिले आहेत हे सुनिश्चित करण्यासाठी.
उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

उत्तर: (A) ब्रिटीशांच्या मक्तेदारीचा निषेध करण्यासाठी

स्पष्टीकरण

The Civil Disobedience Movement, launched after the Lahore Congress (1929) with the Dandi March (1930), aimed to completely defy the British government's orders and laws.