Railways PYQCBT 1 2016

RRB NTPC · प्रश्न 13

खाली काही विधाने व निष्कर्ष दिली आहेत. विधाने: 1. M > L > N 2. N = R निष्कर्ष: I. R > L II. R दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणते/ती निष्कर्ष/र्षे विधानांचे तार्किकदृष्ट्या अनुसरण करते/तात ते ठरवा.

  1. फक्त निष्कर्ष I अनुसरण करते

  2. फक्त निष्कर्ष II अनुसरण करते

  3. निष्कर्ष I आणि II दोन्ही अनुसरण करतात

  4. निष्कर्ष I किंवा II अनुसरण करत नाही

उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

उत्तर: (B) फक्त निष्कर्ष II अनुसरण करते

स्पष्टीकरण

From M > L > N and N = R, we get M > L > R. So R < L, which makes I (R > L) false, while R < M is true. Only conclusion II follows.