RRB NTPC · प्रश्न 79
जर गणितातील चिन्हे, ‘×’ म्हणजे ‘+’, ‘÷’ म्हणजे ‘×’ , ‘+’ म्हणजे ‘-’, आणि ‘-’ म्हणजे ‘÷’, तर 22 + 36 – 12 × 6 ÷ 4 = ?
उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण
उत्तर: (B) 43
स्पष्टीकरण
With × → +, ÷ → ×, + → − and − → ÷, the expression 22 + 36 − 12 × 6 ÷ 4 becomes 22 − 36 ÷ 12 + 6 × 4. Division and multiplication first: 36 ÷ 12 = 3 and 6 × 4 = 24. Then 22 − 3 + 24 = 43.