Railways PYQCBT 1 2020

RRB NTPC · प्रश्न 54

एका निवडणुकीत केवळ दोनच उमेदवार होते. विजयी उमेदवाराला एकूण मतांपैकी 48% मते मिळाली. त्याच्या प्रतिस्पर्ध्याला 6800 मते मिळाली जी एकूण मतांच्या 34% होती. काही मते अवैध ठरली. तर निवडणूक जिंकलेल्या विजयी उमेदवाराला मिळालेली आघाडीची मते आणि अवैध मते यांची अनुक्रमे संख्या काढा:

  1. 3200 मते, 3600 मते

  2. 3000 मते, 3600 मते

  3. 2800 मते, 3600 मते

  4. 3600 मते, 2800 मते

उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

उत्तर: (C) 2800 मते, 3600 मते

स्पष्टीकरण

6800 is 34% of the total, so total votes = 20,000. The winner got 48% = 9600, a margin of 2800. Invalid votes = 18% = 3600.