Railways PYQCBT 1 2020

RRB NTPC · प्रश्न 53

दोन संख्यांचा लसावि 156 आणि मसावि 26 आहे. जर त्या संख्यांमधील फरक देखील 26 असेल, तर त्या संख्यांची बेरीज काढा:

  1. 52

  2. 130

  3. 78

  4. 104

उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

उत्तर: (B) 130

स्पष्टीकरण

Let the numbers be 26a and 26b with a, b co-prime. LCM = 26ab = 156, so ab = 6, and 26(a − b) = 26 gives a − b = 1. So a = 3, b = 2: the numbers are 78 and 52, summing to 130.