Railways PYQCBT 1 2020

RRB NTPC · प्रश्न 63

2 ठिकाणांमधील रेल्वे भाडे, बस भाडे आणि विमान भाडे यांचे गुणोत्तर 5 : 8 : 12 आहे, त्यातून प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या संख्येचे गुणोत्तर 3 : 4 : 5 आहे. एका विशिष्ट दिवशी या प्रवासासाठीच्या वाहतुकीचे एकूण 1,07,000 रुपये भाडे जमा झाले. तर विमानातील प्रवाशांकडून गोळा केलेले भाडे शोधा.

  1. 60,000 रुपये

  2. 70,000 रुपये

  3. 80,000 रुपये

  4. 65,000 रुपये

उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

उत्तर: (A) 60,000 रुपये

स्पष्टीकरण

Collections are in the ratio (fare × passengers) = 5 × 3 : 8 × 4 : 12 × 5 = 15 : 32 : 60. Air = 60/107 × 1,07,000 = Rs 60,000.