Railways PYQCBT 2 2017

RRB NTPC · प्रश्न 27

एक महिला प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला दसादशे 5% चक्रवाढ व्याजदराने 2000 रुपये गुंतवते. तर 2 ऱ्या वर्षाच्या अखेरीस तिची गुंतवणूक किती झालेली असेल?

  1. 4305 रुपये

  2. 4300 रुपये

  3. 2355 रुपये

  4. 4350 रुपये

उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

उत्तर: (A) 4305 रुपये

स्पष्टीकरण

The first Rs 2000 earns interest for 2 years: 2000 × 1.05² = Rs 2205. The second Rs 2000 earns for 1 year: 2000 × 1.05 = Rs 2100. Total at the end of year 2 = Rs 4305.