Railways PYQCBT 2 2017

RRB NTPC · प्रश्न 102

कु. दिक्षाने 575 रुपये 5% दरसाल दराने सरळव्याजाने कर्जाऊ घेतले. 4 वर्षात कर्ज फेडण्यासाठी ती किती रक्कम (रुपयांमध्ये) देईल?

  1. 690

  2. 151

  3. 960

  4. 115

उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

उत्तर: (A) 690

स्पष्टीकरण

SI = 575 × 5 × 4/100 = Rs 115. The amount to pay = 575 + 115 = Rs 690.