RRB NTPC · प्रश्न 27
सत्या यांनी एका मुदत ठेवीमध्ये दसादशे 20% दराने 6 महिन्यांसाठी तिमाही चक्रवाढ व्याजाने 14,500 रुपये गुंतवले. तर मुदतसमाप्तीनंतर त्यांना किती रक्कम मिळेल.?
उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण
उत्तर: (A) 15,986.25 रुपये
स्पष्टीकरण
Quarterly compounding at 20% a year means 5% per quarter, and 6 months = 2 quarters. Amount = 14500 × 1.05² = 14500 × 1.1025 = Rs 15,986.25.