RRB NTPC · प्रश्न 35
खाली दिलेली विधाने वाचा आणि पुढील प्रश्नांची उत्तरे द्या: (i) पाच मित्र आहेत. (ii) ते उत्तरेकडे तोंड करुन एका ओळीत उभे आहेत. (iii) जय अशोकच्या बाजुला उजवीकडे आहे. (iv) बाला आणि सुभाष यांच्यात प्राणेश एकमेव आहे. (v) सुभाष हा जय आणि प्रणेश यांच्यात दरम्यान आहे. प्रणेशच्या उजवीकडे कोण उभे आहे?
उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण
उत्तर: (C) सुभाष
स्पष्टीकरण
In the official arrangement – Bala, Pranesh, Subhash, Ashok, Jai (left to right, facing north) – Subhash stands immediately to the right of Pranesh.