Railways PYQCBT 2 2017

RRB NTPC · प्रश्न 56

खाली काही विधाने दिली असून त्यानंतर काही निष्कर्ष देण्यात आले आहेत. दिलेल्या विधानांच्या सर्वसामान्य ज्ञात तथ्यांमध्ये जरी फरक आढळला तरी ती विधाने सत्य माना आणि खालीलपकी कोणते निष्कर्ष दिलेल्या विधानांना तर्कदृष्ट्या अनुसरण करतात ते ठरवा. विधाने: काही संपादक अभिनेते आहेत. सर्व अभिनेते लेखक आहेत. निष्कर्ष: I.काही संपादक लेखक आहेत. II. कोणताही अभिनेता संपादक नाही.

  1. निष्कर्ष I ही आणि II ही अनुसरण करत नाही

  2. केवळ निष्कर्ष II अनुसरण करतो

  3. केवळ निष्कर्ष I अनुसरण करतो

  4. एकतर निष्कर्ष I किंवा II अनुसरण करतो

उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

उत्तर: (C) केवळ निष्कर्ष I अनुसरण करतो

स्पष्टीकरण

Some editors are actors and all actors are writers, so those editors are writers – Conclusion I follows. II contradicts the statement 'some editors are actors', so it does not follow.