RRB NTPC · प्रश्न 108
NASA चं JUNO हे मानवरहित अंतराळ यान ______ च्या कक्षेत फिरून आपल्या मोहिमेचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पार पाडला.
उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण
उत्तर: (A) गुरु (Jupiter)
स्पष्टीकरण
NASA's Juno spacecraft, launched in 2011, entered orbit around Jupiter on 4 July 2016 to study the planet's composition and magnetic field.