Railways PYQCBT 2 2017

RRB NTPC · प्रश्न 3

एक प्रश्न आणि (I), (II) आणि (III) क्रमांकित तीन विधाने दिलेली आहेत. प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी कोणते विधान/विधाने पुरेसे/पुरेशी आहे/आहेत ते ठरवा. रांगेत एकूण किती व्यक्ती आहेत? विधानेः I. एक पुरुष रांगेच्या सुरूवातीपासून 3रा^ आहे. II. एक पुरुष रांगेच्या मध्यभागी 20वा^ आहे. III. एक पुरुष शेवटून 7वा आणि सुरवातीपासून 17वा आहे.

  1. केवळ विधान II पुरेसे आहे.

  2. केवळ विधान I पुरेसे आहे.

  3. महिती अपुरी आहे.

  4. केवळ विधान III पुरेसे आहे.

उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

उत्तर: (D) केवळ विधान III पुरेसे आहे.

स्पष्टीकरण

Statement III: a man 7th from the end and 17th from the beginning means the queue has 17 + 7 − 1 = 23 people. Statements I and II give only one position each, so only III is sufficient.