Railways PYQCBT 2 2017

RRB NTPC · प्रश्न 39

दसादशे 8 दराने 8 वर्षांसाठी जमा केलेल्या एका रकमेवरील सरळव्याज 16,000 रुपये आहे. तर वरील व्याजाच्या एक चतुर्थांश दराने 2 वर्षांसाठी त्याच रकमेवरील चक्रवाढ व्याज किती असेल?

  1. 1,020 रुपये

  2. 980 रुपये

  3. 1,010 रुपये

  4. 1,015 रुपये

उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

उत्तर: (C) 1,010 रुपये

स्पष्टीकरण

P × 8 × 8/100 = 16000 gives P = Rs 25,000. One fourth of 8% is 2%. CI for 2 years = 25000 × (1.02² − 1) = 25000 × 0.0404 = Rs 1,010.