RRB NTPC · प्रश्न 46
K ने दसादशे 20 या वार्षिक चक्रवाढ व्याजाने 2 वर्षांसाठी P रुपये कर्जाऊ घेतले. देय व्याजाची रक्कम 5,280 रुपये असल्यास P चे मूल्य किती?
उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण
उत्तर: (A) 12,000
स्पष्टीकरण
CI = P(1.2² − 1) = 0.44P = 5280, so P = Rs 12,000.