Railways PYQCBT 2 2017

RRB NTPC · प्रश्न 53

एक भांडे रसाने पूर्ण भरण्यासाठी 12.5 मिनिटे लागतात. रसाने भरलेले ते भांडे 25 मिनिटांत रिकामी होईल इतक्या प्रमाणात लहान मुले त्या भांड्यातील रस सतत काढून पित आहेत. या आताच्या प्रमाणानुसार, ते भांडे रसाने पूर्णपणे भरण्यासाठी किती वेळ लागेल?

  1. 20 मिनिटे

  2. 12.5 मिनिटे

  3. 25 मिनिटे

  4. 30 मिनिटे

उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

उत्तर: (C) 25 मिनिटे

स्पष्टीकरण

Net filling rate = 1/12.5 − 1/25 = 2/25 − 1/25 = 1/25 of the vessel per minute, so it takes 25 minutes.