Railways PYQCBT 2 2017

RRB NTPC · प्रश्न 65

एक ठराविक रक्कम वार्षिक चक्रवाढ असतांना 2 वर्षांत दसादशे 20 दराने 7200 रुपये होते. तर ती रक्कम शोधा.

  1. 4800 रुपये

  2. 6000 रुपये

  3. 5400 रुपये

  4. 5000 रुपये

उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

उत्तर: (D) 5000 रुपये

स्पष्टीकरण

P × 1.2² = 7200, so P = 7200/1.44 = Rs 5000.