Railways PYQCBT 2 2017

RRB NTPC · प्रश्न 94

एक व्यापारी 1235 रुपयांना एक इराणी गालिचा खरेदी करतो आणि 1500 रुपयांना विकतो. तर त्याला मिळणारा शेकडा नफा काढा.

  1. 20.1%

  2. 21.46%

  3. 17.67%

  4. 22.5%

उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

उत्तर: (B) 21.46%

स्पष्टीकरण

Gain = 1500 − 1235 = 265. Gain % = 265/1235 × 100 ≈ 21.46%.