Railways PYQCBT 2 2017

RRB NTPC · प्रश्न 16

लहानात लहान पाच अंकी संख्या आणि मोठ्यात मोठी चार अंकी संख्या यातील फरक शोधा.

  1. 3

  2. 2

  3. 0

  4. 1

उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

उत्तर: (D) 1

स्पष्टीकरण

The smallest five-digit number is 10000 and the greatest four-digit number is 9999. Difference = 1.