RRB NTPC · प्रश्न 117
आयुषने दसादशे 5 दराने वार्षिक चक्रवाढ व्याजाने 3000 रुपये कर्जाऊ घेतले. तर 2 वर्षांसाठीचे वार्षिक चक्रवाढ व्याज काढा:
उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण
उत्तर: (B) 307.5 रुपये
स्पष्टीकरण
CI = 3000 × (1.05² − 1) = 3000 × 0.1025 = Rs 307.50.