RRB NTPC · प्रश्न 32
जर RACE या शब्दासाठी 4793 असा संकेत वापरला जातो, FACT या शब्दासाठी 1795 असा संकेत वापरला जातो, आणि FORCE या शब्दासाठी 16493 असा संकेत वापरला जातो, तर REACT या शब्दासाठी कोणता संकेत वापरला जाईल?
उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण
उत्तर: (D) 43795
स्पष्टीकरण
From the codes: R = 4, A = 7, C = 9, E = 3, F = 1, T = 5, O = 6. So REACT = 4 3 7 9 5 = 43795.