Railways PYQCBT 2 2017

RRB NTPC · प्रश्न 82

अरुण वायव्य दिशेस पाहत आहे. तो प्रथम घड्याळाच्या दिशेने 90° वळला त्यांनतर घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 180° वळला. नंतर तो घड्याळाच्या विरुद्ध दिशेने आणखी 90° वळला. आता तो कोणत्या दिशेस पाहत आहे?

  1. दक्षिण

  2. पश्चिम

  3. आग्नेय

  4. नैऋत्य

उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

उत्तर: (C) आग्नेय

स्पष्टीकरण

Start facing North-West. 90° clockwise → North-East. 180° anticlockwise → South-West. 90° anticlockwise → South-East.